स्टार प्रवाहवरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेच्या शूटिंगला सुरुवात
स्टार प्रवाह वाहिनीवर २३ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेची कमालीची उत्सुकता आहे. नुकतंच कोल्हापूर चित्रनगरीत या मालिकेच्या शूटिंगला प्रारंभ झाला. या खास प्रसंगी ई पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधण्यात आला. या अनोख्या पत्रकार परिषदेसाठी […]