Uncategorized

‘बालवीर रिटर्न्‍स’मध्‍ये विवानकडून त्‍याच्‍या अस्तित्त्वाबाबत धक्‍कादायक खुलासा

August 12, 2020 0

सोनी सबचा लाडका सुपरहिरो बालवीरने धक्‍कादायक उलगडा केला आहे. नकाबपोशने (देव जोशी) तिमन्‍साला (पवित्रा पुनिया) ठार करण्‍यासाठी अनोखी शक्‍ती प्राप्‍त करण्‍याचा अंतिम संकेत सांगितल्‍यानंतर बालवीर ऊर्फ विवानला (वंश सयानी) अखेर त्‍याच्‍या अस्तित्त्वाबाबत सत्‍य समजले आहे. शेवटच्‍या संकेतामधून असे समजते की, तिम्‍नसाला ठार […]

Uncategorized

एमएक्स प्लॅयर घेऊन आलेय भावनिक गुंत्याचा ‘मसुटा’

August 9, 2020 0

कोल्हापूर:लॉकडाउनच्या काळात मराठी मनोरंजनाची एक वेगळीच पर्वणी एमएक्स प्लेयरने  प्रेक्षकांना दिली आहे. समाजाला आरसा दाखवणारा आणि भावनिक नात्याची गोष्ट सांगणारा ‘मसुटा’ हा चित्रपट एमएक्स प्लेयर आता प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. विविधांगी शैली असलेल्या अनेक कलाकृती मराठी प्रेक्षकांला […]

Uncategorized

‘भाखरवडी’मध्‍ये गोखले व ठक्‍कर कुटुंबं कृष्‍णाला गमावणार?

August 7, 2020 0

सोनी सबवरील हलकी-फुलकी कौटुंबिक मालिका ‘भाखरवडी’ने ७ वर्षांच्‍या कालांतरासह प्रेक्षकांना त्‍यांच्‍या टेलिव्हिजन स्क्रिन्‍ससमोर खिळवून ठेवले आहे. दोन्‍ही कुटुंबं अभिषेक(अक्षयकेलकर)व गायत्रीचा(अक्षिता मुद्गल) मुलगा कृष्‍णाला आनंदी ठेवण्‍यासोबत त्‍याच्‍यापासून दोन्‍ही कुटुंबांमधील भांडण लपवून ठेवण्‍याचा सर्वतोपरी प्रयत्‍न करत आली आहेत. पण कथेला […]

Uncategorized

अलाद्दिन पुन्‍हा शापित! यास्‍मीन अलाद्दिनला कशाप्रकारे मानवी रूपात आणणार?

August 7, 2020 0

मल्लिकाच्‍या (देबिना बॅनर्जी) खंजरच्‍या (सुरा) तुकड्यांच्‍या शोधामध्‍ये असलेला अलाद्दिन (सिद्धार्थ निगम) नवीन विश्‍वामध्‍ये पोहोचला आहे. सोनी सबवरील मालिका ‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा’ने धक्‍कादायक वळण घेतले आहे. खंजरच्‍या दुस-या तुकड्याची रक्षणकर्ता राजकुमारी तमन्‍नाने (आराधना शर्मा) अलाद्दिनला एका मांजरामध्‍ये बदलले आहे. प्रेक्षकांनी रोमहर्षक […]

No Picture
Uncategorized

सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचं छोट्या पडद्यावर कमबॅक

August 6, 2020 0

स्टार प्रवाहवर १७ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतून सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर भेटीला येणार आहेत. जवळपास १० वर्षांपूर्वी स्टार प्रवाहच्याच मन उधाण वाऱ्याचे या मालिकेत त्या भेटीला आल्या होत्या. स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे […]

Uncategorized

क्षयरोगावरील उपचार असलेल्या प्रिटोमॅनिडसाठी मायलनला डीसीजीआयची मान्यता

August 4, 2020 0

मायलन या जागतिक फार्मास्युटिकल कंपनीने आज जाहिर केली की भारतीय औषध महानियंत्रक (डीसीजीआय)ने राष्ट्रीय क्षय रोग निर्मूलन कार्यक्रम (एनटीईपी) कार्यक्रमांतर्गत क्षयविरोधी औषध प्रीटोमॅनिडला सशर्त प्रवेशासाठी मान्यता दिली असून या उत्पादनास नियामक मान्यता देणारा भारत जगातील […]

Uncategorized

ओमारअलाद्दिनला मल्लिकासाठी खंजरचे भाग शोधण्‍यात मदत करणार का?

August 4, 2020 0

प्रेक्षकांचा श्‍वास रोखून धरणारी सोनी सबवरील मालिका ‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा‘ आणखी एक ट्विस्‍ट सादर करत आहे. दुष्‍ट मल्लिकाच्‍या जादुई शक्‍तीमधून अम्‍मीला (स्मिता बंसल) वाचवण्‍याचा प्रयत्‍न करणारा अलाद्दिन (सिद्धार्थ निगम) अनेक संकटांचा सामना करत आहे आणि तो वेयरवोल्‍फमध्‍ये […]

Uncategorized

स्टार प्रवाहवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत येणार भावनिक वळण

August 4, 2020 0

रमाबाई म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग. बाबासाहेबांचं उच्च शिक्षण असो, सत्याग्रह असो वा आंदोलनं रमाबाई बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि त्यांनी आपलं कुटुंबही सांभाळलं. महापुरुषाची सहचारणी होण्याचं व्रत रमाबाईंनी मोठ्या निष्ठेने आणि प्रेमाने […]

Uncategorized

स्टार प्रवाहवर ११ भागांची गणपती विशेष भव्यदिव्य मालिका ‘देवा श्री गणेशा’

July 31, 2020 0

गणपती बाप्पा म्हणजे आपल्या सर्वांचच आराध्य आणि लाडकं दैवत. बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस उरले असताना स्टार प्रवाह वाहिनी गणेशोत्सवानिमित्त प्रेक्षकांसाठी गणपती विशेष भागांची भव्यदिव्य मालिका घेऊन येत आहे. २२ ऑगस्टपासून रात्री ८.३० वाजता ही […]

Uncategorized

स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचं दमदार शीर्षकगीत

July 31, 2020 0

स्टार प्रवाहवर १७ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेच्या प्रोमोजनी सध्या प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. नुकतंच या मालिकेचं शीर्षकगीत संगीतबद्ध करण्यात आलं. स्टार प्रवाह प्रस्तुत आणि कोठारे व्हिजन्सची निर्मीती असलेल्या या मालिकेचं शीर्षकगीत कार्तिकी […]

1 5 6 7 8 9 256
error: Content is protected !!