Uncategorized

स्टार प्रवाहवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत येणार भावनिक वळण

August 4, 2020 0

रमाबाई म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग. बाबासाहेबांचं उच्च शिक्षण असो, सत्याग्रह असो वा आंदोलनं रमाबाई बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि त्यांनी आपलं कुटुंबही सांभाळलं. महापुरुषाची सहचारणी होण्याचं व्रत रमाबाईंनी मोठ्या निष्ठेने आणि प्रेमाने […]

Uncategorized

स्टार प्रवाहवर ११ भागांची गणपती विशेष भव्यदिव्य मालिका ‘देवा श्री गणेशा’

July 31, 2020 0

गणपती बाप्पा म्हणजे आपल्या सर्वांचच आराध्य आणि लाडकं दैवत. बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस उरले असताना स्टार प्रवाह वाहिनी गणेशोत्सवानिमित्त प्रेक्षकांसाठी गणपती विशेष भागांची भव्यदिव्य मालिका घेऊन येत आहे. २२ ऑगस्टपासून रात्री ८.३० वाजता ही […]

Uncategorized

स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचं दमदार शीर्षकगीत

July 31, 2020 0

स्टार प्रवाहवर १७ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेच्या प्रोमोजनी सध्या प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. नुकतंच या मालिकेचं शीर्षकगीत संगीतबद्ध करण्यात आलं. स्टार प्रवाह प्रस्तुत आणि कोठारे व्हिजन्सची निर्मीती असलेल्या या मालिकेचं शीर्षकगीत कार्तिकी […]

No Picture
Uncategorized

भागीरथी महिला संस्थेच्यावतीने अभिनव कल्पकता दर्शन ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन

July 31, 2020 0

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्यामुळे, अनेकांचे नोकरी व्यवसाय बंद पडले, अनेकांना घरी बसण्याची वेळ आली. मात्र या वेळेचा सदुपयोग करत, काहींनी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवल्या, काही व्यक्तींनी पर्यावरणपुरक अनोखी कृती केली, तर […]

Uncategorized

सोनी सबवरील ‘तेनाली रामा’मध्‍ये विजयनगरमधील जलपुरवठ्यासाठी लढा

July 31, 2020 0

सोनी सबवरील मालिका ‘तेनाली रामा’ पात्रं व लक्षवेधक कथांच्‍या माध्‍यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्‍यास कायम यशस्वी ठरली आहे. २० हून अधिक वर्षांनंतर रामा (कृष्‍णा भारद्वाज) बिरबल (अमित मिस्‍त्री) व त्‍याच्‍या बुद्धिमत्तेविरोधात स्‍पर्धा करत आहे.विजयनगरमधील सर्वोत्तम राज्‍यप्रतियोगितामध्ये हरल्‍याचे सत्‍य पचवू न शकलेल्‍या अकबरने दक्षिणी […]

Uncategorized

मॅडम सर आणि टीम होणारे बालविवाह कशाप्रकारे थांबवतील?

July 31, 2020 0

सोनी सबवरील मालिका ‘मॅडम सर‘मध्‍ये बालविवाहाची धक्‍कादायक केस पाहायला मिळणार आहे. यंदाच्‍या वर्षाच्‍या सुरूवातीला ‘कुछ बात है क्‍यूंकी जजबात है‘ टॅगलाइनसह सुरू करण्‍यात आलेली मालिका ‘मॅडम सर‘ चार डायनॅमिक महिला पोलिस अधिका-यांच्‍या दृष्टिकोनातून सामाजिक समस्‍यांचे निराकरण करण्‍याचा प्रयत्‍न करते. आगामी […]

Uncategorized

सोनी सब सादर करत आहे नवीन मालिका ‘तेरा यार हूं मैं’

July 31, 2020 0

सोनी सबवर मैत्रीचे नवीन वारे वाहणार आहेत, जेथे भारताचे आघाडीचे हिंदी जीईसी चॅनेल नवीन मालिका ‘तेरा यार हूं मैं‘ सादर करण्‍यास सज्‍ज आहे.ही मालिका जयपूरमधील बंसल कुटुंबाच्‍या जीवनावर आधारित आहे. मालिकेची कथा वडिल राजीव व मुलगा रिषभ यांच्‍यामधील […]

Uncategorized

एसबीआय कार्ड व आयआरसीटीसीचे रूपे प्लॅटफॉर्मवर कॉन्टॅक्ट क्रेडिट कार्ड लॉंच

July 30, 2020 0

 एसबीआय कार्ड आणि आय आर सी टी सी ने रूपे प्लॅटफॉर्मवर कॉन्टॅक्ट क्रेडिट कार्ड लॉंच केले •irctc.co.in ( आय आर सी टी सी को इन ) वर खरेदी केलेल्या एसी तिकिटांवर दहा टक्के पर्यंत मूल्य […]

Uncategorized

शिवराज वायचळला चित्रपटाप्रमाणेच त्याचे जीवन जगण्याची इच्छा आहे

July 28, 2020 0

कोल्हापूर: प्रत्येकाला काही विशिष्ट मार्गाने आयुष्य जगण्याची इच्छा असते. काही जणांना राजासारख आयुष्य जगायचं असत, काही जणांना अत्यंत साधं आयुष्य जगणं आवडत आणि काहींना चित्रपट कथेसारख मालिकेत घडत असणार आयुष्य सत्यात जगायचं असत अगदी शिवराजसारखंच. नाटक, थ्रिल, रोमान्स आणि […]

Uncategorized

अवयवांची तस्करी करणारे रॅकेट उघडण्‍यासाठी ‘मॅडम सर’ टीम बनली गुप्‍तहेर  

July 27, 2020 0

काळ झपाट्याने पुढे सरकत आहे! सोनी सबवरील मॅडम मल्लिक व तिच्‍या टीमने एका नवीन आव्‍हानाचा सामना केला आहे. मालिका ‘मॅडम सर’च्‍या आगामी एपिसोड्समध्‍ये प्रेक्षकांना एक रोमांचकारी केस पाहायला मिळणार आहे. लहान मुलगी झोयाचा गंभीर आजार अवयवांची तस्करी […]

1 7 8 9 10 11 257
error: Content is protected !!