परिक्षा निकालातील त्रुटी लवकर दुर करुन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा: युवासेनेची मागणी
कोल्हापूर: करोनाच्या पार्श्वभूमीवर छ.शिवाजी महाराज विद्यापीठ अंतर्गत ऑनलाइन व ऑफलाईन पध्दतीने घेण्यात आलेल्या अनेक परिक्षांमधील निकालात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत त्या दुर कराव्यात आणी विद्यार्थ्यांना न्याय द्यावा,अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा.आम.राजेश […]