खिळेमुक्त झाडांच कोल्हापूर’ मोहिम राज्यभर राबविण्यात यावी: पालकमंत्री सतेज पाटील
कोल्हापूर/प्रतिनिधी:पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या “खिळेमुक्त झाडांच कोल्हापूर” या मोहिमेला आज पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यामध्ये कोल्हापुरातील ५० स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्या होत्या. या स्वयंसेवी संस्थांबरोबरच पाचशे हुन अधिक […]