News

छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या ४१ व्‍या गळीत हंगामाचा शुभारंभ

October 25, 2020 0

कागल: आज दस-याच्या शुभमुहूर्तावर श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या ४१ व्‍या गळीत हंगामाचा शुभारंभ केला. या हंगामात कारखान्याने दहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सभासद, बिगर सभासद […]

Commercial

पर्यटन क्षेत्रात ‘स्वीटकॉर्न हॉलिडेज’ हे नाव विश्वसनीय ठरेल: सचिन चव्हाण;’स्वीटकॉर्न हॉलिडेज’चे शानदार उद्घाटन

October 25, 2020 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: गेल्या काही वर्षात पर्यटन व्यवसाय खूप वेगाने वाढत आहेत. त्याद्वारे विशेषता: अर्थव्यवस्था विकसित होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पर्यटन हे फक्त भारतातीलच नाही तर संपूर्ण जगातील सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र म्हणून उभारीस […]

News

राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्याने भडगांव येथील पाण्याचा प्रकल्प मंजूर

October 24, 2020 0

भडगांव : ता.कागल, जि.कोल्हापूर येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. याबाबत गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि शिवसैनिकानीं राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी […]

News

महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा: संभाजीराजे छत्रपती यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

October 24, 2020 0

कोल्हापूर : परतीच्या पावसाने महाराष्ट्रची विशेषतः मराठवाड्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. तेथील शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सतत काहीतरी घडतं आणि मराठवाड्याचा शेतकरी संकटात सापडतो. कोरडा दुष्काळ असेल, रोगराई असेल किंवा यंदा […]

News

विश्वविक्रमवीर डाॅ. अथर्व गोंधळी युवा स्टेट अवॉर्ड २०२० पुरस्काराने सन्मानित

October 24, 2020 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : विश्वविक्रमवीर डाॅ. अथर्व संदीप गोंधळी वय चौदा वर्षे   यास  बहूजनरत्न रामदास आठवले प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांचे वतीने देण्यात येणारा युवा स्टेट अवॉर्ड २०२० या पुरस्काराने प्रसाद संकपाळ,प्रा. गिरी,  निरंजन तिवारी, महेश शिर्के अनिल […]

No Picture
News

गुजरी सराफ बाजार शनिवारीही सुरू राहणार

October 24, 2020 0

कोल्हापूर: सणासुणीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीपर्यंत शनिवारीही गुजरी सराफ बाजार सुरू राहणार असल्याची माहिती कोल्हापूर सराफ व्यापारी व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी दिली.ते म्हणाले, कोरोनामुळे ठप्प असलेल्या गुजरीमध्ये हळूहळू खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत […]

News

रविवारी दसऱ्यादिवशीही केडीसीसीच्या सर्व शाखा राहणार सुरू

October 24, 2020 0

कोल्हापूर,:कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व म्हणजे १९३ शाखा रविवारी दि. २५ रोजी दसऱ्याच्या सणादिवशीही सुरू राहणार आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर ठेवी स्वीकारण्यासाठी सकाळी साडेदहा ते दुपारी एक वाजेपर्यंत  बँकेचे कामकाज सुरू राहणार असल्याची माहिती, मुख्य […]

News

संकल्प मित्र मंडळाच्या वतीने गरजू लोकांना नवरात्रनिमित्य धान्य वाटप

October 23, 2020 0

कोल्हापूर: मोरेमाने नगर येथील संकल्प ग्रुप कडून या वर्षीचे विविध मनोरंजन कार्यक्रम रद्द करून फक्त मंडळाच्या कार्यकर्त्या कडून जमा वर्गणी मधून समाजातील गरजू लोकांना महिनाभर पुरेल इतके गहू,तांदूळ,हरभरा डाळ,रवा,मैदा, धान्य,साखर,गोडेतेल आदीचे वाटप करण्यात आले या […]

News

करवीर निवासिनी श्री आई अंबाबाईची स्वरूपात पूजा

October 22, 2020 0

कोल्हापूर:साडे तीन शक्ती पीठांपैकी एक अश्या दक्षिण काशी असणाऱ्या कोल्हापुरात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून उत्सवाच्या षष्ठी दिवशी करवीर निवासिनी श्री आई अंबाबाईची स्वरूपात पूजा बांधण्यात आली आहे.

News

हत्तींचा उपद्रव थांबविण्यावकरीता तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना :वनमंत्री संजय राठोड  

October 22, 2020 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हत्तीचा उपद्रवासंदर्भात तातडीची व कायमस्वरुपी उपाययोजना करावी म्हणून खासदार संजय मंडलिक यांनी वनमंत्री नामदार संजय राठोड यांचेकडे आजरोजी मुंबई येथे समक्ष भेट घेवून मागणी केली असून यावेळी त्यांचेसोबत आमदार प्रकाश आबिटकर, आमदार […]

1 110 111 112 113 114 160
error: Content is protected !!