News
बुलडाणा अर्बनच्या स्वर्गरथाचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते लोकार्पण
गडहिंग्लज:बुलडाणा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या शववाहिका म्हणजेच स्वर्गरथाचे लोकार्पण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते समारंभपूर्वक झाले. अद्ययावत व सुसज्ज वाहनावर आधारित ही शववाहिका गडहीग्लजकरांच्या सेवेत दाखल झाली.बुलढाणा अर्बन व विजयकुमार राजाराम शहा यांच्या संयुक्त […]
आप’च्या महापालिका निवडणुक रिक्षा प्रचाराचा शुभारंभ
कोल्हापूर : महानगरपालिकेची निवडणूकीच्या तयारीसाठी आता आम आदमी पार्टीने पाऊले टाकायला सुरुवात केली आहे. यामध्ये शहरातील मतदारांसोबत ‘मिसळ पे चर्चा’ हा संवाद कार्यक्रम गेला महिनाभर सुरू आहे, तसेच बाजारपेठांमध्ये फिरून छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांकडून देणगी स्विकारत ‘लोकवर्गणीतून […]
डॉक्टरांच्या राज्यस्तरीय गीतगायन स्पर्धेची अंतिम फेरी ७ फेब्रुवारी रोजी कोल्हापुरात
कोल्हापूर/ प्रतिनिधी: कांदिवली मेडिकल असोसिएशनच्यावतीने आयोजित ‘प्रतिभा २०२१’ या डॉक्टरांच्या राज्यस्तरीय गीतगायन स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी ७ फेब्रुवारी २०२१ रोजी कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे सकाळी 10 ते 2 या वेळेत होणार आहे,अशी […]
गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशन दुवा म्हणून काम करेल :अध्यक्ष पुरुषोत्तम काळे
कोल्हापूर: गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशन संस्था व ग्राहक यांना जोडण्याचे काम दुवा म्हणून करेल, असे प्रतिपादन अध्यक्ष पुरुषोत्तम काळे यांनी केले.नुकत्याच स्थापन झालेल्या गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशनची पहिली बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी […]
जगातील पहिली स्पोर्टी, स्मार्ट, रुबाबदार रेनो काइगर’ भारतीय बाजारात दाखल
कोल्हापूर/प्रतिनिधी : जगातील पहिल्या स्पोर्टी, स्मार्ट, रुबाबदार रेनो काइगर’चे भारतात पदार्पण झाले असून ही गाडी बाजारात दाखल झाली.रेनो’कडून अनोख्या कल्पकतेवर भर देण्यात आला असून बी-एसयुव्ही सेगमेंटमधील गतिमानतेची व्याख्या यामुळे पूर्णपणे बदलणार आहे. ही गाडी प्रथम […]
११८७ रिक्षा व्यावसायिकांना २ लाखाचे मोफत विमा संरक्षण;माजी खा. धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
कोल्हापूर: रर२६ जानेवारी दिवशी छत्रपती ताराराणी चौकातील नवभारत ट्रेडींग कंपनीच्या पेट्रोल पंपावर रिक्षा व्यावसायिकांना तब्बल २ लाख रूपयांच्या विम्याचे संरक्षण मिळाल्याने अनेक रिक्षाचालकांनी महाडिक परिवाराचे आभार मानले. कृष्णराज महाडिक यांच्या पुढाकारातून पार पडलेल्या या उपक्रमातून, […]
गोकुळचा गुजरातच्या बाजारपेठेत दिमाखात प्रवेश
कोल्हापूर: पारंपारीक गुणवत्तेला आधुनिकतेची जोड देत गोकुळचे “सिलेक्ट” ट्रेट्रापॅक दूध आजपासून गुजरामधील हिंम्मतनगर व अहमदाबाद मधील रिलायन्स मॉलमध्ये विक्रीस उपलब्ध झाले आहे. ग्राहकांनी सुद्धा खरेदीस प्राधान्य देत गोकुळला पसंती दिली असुन, गोकुळ दूधाची गुणवत्ता व […]
कोल्हापुरी सराफ सुवर्ण महोत्सव हास्तुत्य उपक्रम; भाजपा प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक
कोल्हापूर: कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे आयोजित करण्यात येणारा कोल्हापुरी सराफ सुवर्ण महोत्सव स्तुत्य उपक्रम असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनी दिली.येथील कोल्हापूर सराफ व्यापारी संघामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कोल्हापुरी सराफ सुवर्ण […]
प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळमध्ये ध्वजारोहण
कोल्हापूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळ दूध प्रकल्प येथील कार्यस्थळावर गोकुळचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण नरके यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बोलताना अरूण नरके यांनी संघाचे अधिकारी,कर्मचारी,दूध उत्पादक, शेतकरी,वितरक व ग्राहक यांना प्रजासत्ताक […]