News

गोकुळ’ परिवारातर्फे अरूण नरके यांचा सत्‍कार

December 31, 2020 0

कोल्‍हापूर :गार्डन्‍स क्‍लब कोल्‍हापूर यांच्‍याकडून दिला जाणारा “हरित समृध्‍दी” पुरस्‍कार गोकुळचे माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण नरके यांना मिळाल्‍याबद्दल गोकुळच्‍या संचालक मंडळाच्‍या बैठकीमध्‍ये  माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक रणजितसिंह पाटील यांच्‍या हस्ते व संचालक […]

News

शेंडा पार्क येथील झाडांना नवसंजीवनी देणार:आ.ऋतुराज पाटील

December 30, 2020 0

कोल्हापूर: शेंडा पार्कपरिसरातील आगीची झळ पोचलेल्या झाडांना नवसंजीवनी देण्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून डी वाय पाटील ग्रुपकडून दरोराज पंधरा टँकरद्वारे पाणी झाडांना देण्याचे नियोजन केल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले. या झाडांच्या संवर्धनासाठी वनमंत्री संजय राठोड […]

News

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात तीन लाख ६१ हजार साखर पोत्यांचे पूजन

December 30, 2020 0

सेनापती कापशी:सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या तीन लाख, ६१ हजार साखर पोत्याचे पूजन अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. कारखाना कार्यस्थळावरील श्री दत्त मंदिर परिसर सुशोभीकरण कामाचे उद्घाटन झाले.श्री दत्त मंदिर परसिर सुशोभिकरण उट्घाटनासह, या […]

News

समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी दादांचे योगदान अतुलनीय; सतेज पाटील

December 29, 2020 0

कोल्हापूर: कोल्हापूरचे भूषण स्व. श्रीपतराव शंकरराव बोंद्रेदादा यांचा जन्मशताब्दी दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या दरम्यान पालकमंत्री सतेज पाटील यांनी त्यांच्या मौलिक कार्याचा आढावा घेतला. स्वातंत्र्य चळवळ, जिल्हा बँक अध्यक्ष, जिल्हा दूध संघ गोकुळ, […]

News

श्रीपतराव बोंद्रे लोकांचे दुःख जाणणारे नेते; जन्मशताब्दी सांगता समारंभात शाहू महाराज छत्रपती यांचे गौरवोद्गार

December 29, 2020 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : कै.श्रीपतराव बोंद्रे हे लोकाभिमुख नेते होते. शेती व सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याचे त्यांनी कार्य केले लोकांमध्ये उतरून त्यांचे दुःख जाणून झटणारे नेते होते असे उदगार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी काढले कोल्हापूर […]

News

गार्डन्स क्लबचा सुवर्ण महोत्सव; ‘किंग ऑफ द शो’ आणि ‘क्वीन ऑफ द शो’ हे संजय घोडावत ग्रुपकडे

December 27, 2020 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: आपण झाडांबरोबर असलो की आपले मन प्रसन्न राहते. आणि ही एक चांगली गोष्ट आहे. निसर्गाच्या सानिध्यात माणूस आपल्या सर्व चिंता यापासून मुक्त होतो. म्हणूनच झाडे आपल्याला तणावमुक्त करतात, असे प्रतिपादन डॉ.बाबासाहेब सावंत कोकण कृषी […]

News

‘सावली’च्या १५व्या वर्षपूर्तीनिमित्ताने ‘द ब्रीज’ महत्वाकांक्षी प्रकल्प

December 26, 2020 0

कोल्हापूर: रुग्णसेवा आणि पुनर्वसन या क्षेत्रात गेली 15 वर्षे सातत्यपुर्ण दैदिप्यमान काम करणार्या सावली केअर सेंटरने आपल्या बहुविध अशा प्रकल्पांद्वारे इतर केअर सेंटरपेक्षा वेगळी ओळख निर्माण केली आहे. सावलीने रुग्णांबरोबरच अंपगांच्या क्षेत्रातही सेवा-सुश्रुषा आणि पुनर्वसनामध्ये […]

News

कोविड-19 लसीकरणाच्या नियोजनाबाबत सिटी टास्क फोर्सची स्थापना प्रशासक डॉ.कांदबरी बलकवडे यांच्याकडून आढावा बैठक

December 24, 2020 0

कोल्हापूर: शासन निर्देशानुसार कोविड-19 लसीकरणाच्या नियोजनाबाबत सिटी टास्क फोर्सची स्थापना महापालिकेच्यावतीने करण्यात आलेली आहे. या समितींच्या सदस्यांची आज प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या आध्यक्षतेखाली आयुक्त कार्यालयात बैठक पार पडली. सदर बैठकीमध्ये कोविड लसीकरणाच्या अनुषगाने नियोजनाचे […]

News

महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टी उतरणार:प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे

December 22, 2020 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी उतरणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी पत्रकार परिषदेत केली कोल्हापूर महानगरपालिकेत वर्षानुवर्षे चालत असलेला भ्रष्टाचार, ढपला संस्कृती, आणि पालिकेतील बरबटलेली व्यवस्था हे सध्याचे चित्र आहे हे […]

News

‘मनोरंजन क्षेत्राने अपंग व्यक्तींना आपल्या क्षमता आजमावण्याची अधिक संधी द्यायला हवी’:सोनाली नवांगुळ

December 22, 2020 0

मुंबई : ‘मनोरंजन क्षेत्रात पूर्वापार होत असलेल्या अपंगांच्या जीवनाविषयीच्या चित्रणात आता बदल होत असला तरी अजूनही खूप बदल होण्याची आवश्यकता आहे, एवढेच नव्हे तर या क्षेत्राने अपंग व्यक्तींना आपल्या क्षमता जास्तीत जास्त प्रमाणात आजमावून पाहण्याची […]

1 140 141 142 143 144 200
error: Content is protected !!