News

कोल्हापुरातून पहिली श्रमिक एक्सप्रेस मध्यप्रदेशकडे रवाना

May 12, 2020 0

कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना घेवून पहिली श्रमिक एक्सप्रेस मध्यप्रदेशमधील जबलपूरकडे आज सायंकाळी 5 वाजता रवाना झाली. एकूण रेल्वेच्या 22 बोगीमधून 1 हजार 66 मजूर आपा-पल्या गावी मार्गस्थ झाले. मध्यप्रदेश शासनाकडून मंजुरी आल्यानंतर जिल्हा […]

News

आ. चंद्रकांत जाधव यांच्या विकास निधीतून २० लाखांची मदत

May 12, 2020 0

    आमदार चंद्रकांत जाधव यांच्या विकास निधीतून महापालिकेला वैद्यकीय यंत्रसामग्रीसाठी २० लाखांची मदत कोल्हापूर : कोरोनाविरुद्धची लढाई लढण्यासाठी आमदार चंद्रकांत जाधव यांनी मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या स्थानिक विकास निधीतून महापालिकेला २० लाख रुपयांची […]

News

सीपीआरमधील डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ नाउमेद होत आहेत: मंत्री हसन मुश्रीफ

May 12, 2020 0

कोल्हापूर:गेले दोन- तीन दिवस सीपीआर हॉस्पिटल मधील डीप फ्रीज खरेदीवरून प्रसारमाध्यमांमधून बातम्या आलेल्या आहेत. त्या वाचून मी फारच व्यथित, अस्वस्थ झालेलो होतो. त्या अनुषंगाने राजर्षी छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. श्रीमती मीनाक्षी गजभिये यांच्याशी […]

News

सावलीमध्ये होमिओपॅथिक प्रतिबंधक डोस चे वितरण

May 11, 2020 0

कोल्हापूर  :पश्चिम महाराष्ट्रातील सेवाकार्यात एक आदर्श होत असलेल्या सावली केअर सेंटर मध्ये आगामी काळात लागणारे वैद्यकीय मदत सेवा पुरवण्यासाठी तत्पर असल्याचे श्री दत्त समर्थ क्लिनिक चे डॉक्टर प्रमोद रामचंद्र घाडगे यांनी सांगितले. करवीर तालुक्यातील पिराचीवाडी […]

News

पुस्तकांमुळे रुग्णांचा एकटेपणा दूर होईल: मंत्री हसन मुश्रीफ

May 11, 2020 0

कोल्हापूर :कोरोना संसर्गाचे उपचार घेणार्‍यांसाठी आणि संस्थात्मक विलगीकरण केलेल्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कडून पुस्तके भेट देण्यात आली . राजश्री छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. श्रीमती मीनाक्षी गजभिये यांच्याकडे सुपूर्द केली . […]

News

कोरोनाग्रस्तांसाठी अजब प्रकाशनाची ग्रंथसंपदा भेट मंत्री हसन मुश्रीफांकडे प्रदान

May 11, 2020 0

कोल्हापूर : कोरोना संसर्गाचे उपचार घेणार्‍यांसाठी आणि संस्थात्मक विलगीकरण केलेल्यासाठी अजब प्रकाशनाच्यावतीने ग्रंथसंपदा भेट देण्यात आली . अजब प्रकाशनाचे शितल मेहता आणि श्रीपाद वल्लभ ऑफसेटचे आर. डी.पाटील -देवाळेकर यांनी ही पुस्तके ग्राम विकास मंत्री हसन […]

News

पुण्यात अडकलेले 50 विद्यार्थी कोल्हापुरात

May 11, 2020 0

कोल्हापूर:महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून पुण्याहून दोन बस आज रविवार दिनांक 10 मे रोजी दुपारी 12 वाजता दादांच्या उपस्थितीत पुण्याहून कोल्हापूरकडे रवाना करण्यात आल्या. या कोल्हापुरात आलेल्या नागरिकांचे व विद्यार्थ्यांचे स्वागत भारतीय […]

News

हॉटेल/ रेस्टॉरंट मधील जेवण व खाद्यपदार्थ पार्सल सुविधा रात्री 10 पर्यंत सुरू ठेवा:आ. ऋतुराज पाटील

May 9, 2020 0

कोल्हापूरा: लॉकडाउन मध्ये सुरू असलेली हॉटेल मधील जेवण पार्सल सेवा रात्री 10 पर्यंत सुरू ठेवावी, अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. लॉक डाउनच्या काळात झोमॅटो, स्वीग्गी या माध्यमातून हॉटेल आणि रेस्टॉरंट […]

News

महात्मा फुले जीवनदायी योजनेत सर्व जनता समाविष्ट :मंत्री हसन मुश्रीफ

May 8, 2020 0

कोल्हापूर :महाविकास आघाडीच्या सरकारने महाराष्ट्रातील सर्वच आर्थिक स्तरातील नागरिकांसाठी नव्याने विस्तारीत महात्मा फुले जीवनदायी आरोग्य लागू केली आहे.सर्वच म्हणजे केशरी रेशनकार्ड धारकासह अगदी पांढऱ्या रेशन कार्डधारकांनासुद्धा पाच लाखापर्यंतचे उपचार यामध्ये मोफत मिळणार आहेत. कॅशलेशच्या रूपात […]

No Picture
News

कोल्हापूर जिल्हा सराफ संघातर्फे वेबिनार

May 8, 2020 0

कोल्हापूर  : वर्षानुवर्षांची परंपरा असलेल्या व्यवयासात आलेल्या संकटाला धैर्याने तोंड देऊन त्याला गतवैभव मिळवून देऊया, असा आश्वासक पाठिंबा महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका व महाराष्ट्र सराफ सुवर्णकार महामंडळाचे अध्यक्ष अनिल वाघाडकर यांनी […]

1 142 143 144 145 146 166
error: Content is protected !!