शिवसेनेचा महापौर करण्यासाठी जोमाने कामाला लागा :राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : जय- पराजय हा निवडणुकीचा भाग आहे. अपयशाने खचून न जाता पुन्हा न नव्या दमाने सुरवात करण्याची शिकवण शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिली असून, गेल्या दोन पदवीधर आणि महापालिका निवडणुकीचा अनुभव सार्थकी […]