News

कागलमध्ये पोस्ट कोविड केअर सेंटरचे उद्घाटन

November 3, 2020 0

कोल्हापूर: कागलमध्ये पोस्ट कोविड केअर सेंटरचे उद्घाटन झाले.यावेळी कोल्हापुरातील ॲस्टर आधार हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी व नामवंत फुफ्फुस रोग तज्ञ डॉ. अजय केणी यांनी मार्गदर्शन केले. आरटीओ चेक पोस्टच्या गोडाऊन क्रमांक चारमध्ये हा कार्यक्रम आयोजित […]

News

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ६ नोव्हेंबर पासून समरजितसिंह घाटगे यांचा जिल्हा दौरा

November 3, 2020 0

कोल्हापूर: सद्यस्थितीत शेतकरी चोहोबाजूंनी संकटात आहे. त्याच्यासमोर लॉकडाऊनमुळे शेत मालाला बाजारपेठ उपलब्ध झाली नाही. परिणामी शेती उत्पादनांना योग्य भाव मिळाला नाही. तसेच शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कर्ज माफी योजना आणली पण या योजनेपासून अजून शेतकरी वंचित […]

News

आप’च्यावतीने स्त्रीशक्तीचा अपराजिता पुरस्काराने सन्मान

November 3, 2020 0

कोल्हापूर: शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त स्त्रीशक्तीचा जागर करण्यात आला. या अनुषंगाने आम आदमी पार्टी कोल्हापूर महिला आघाडीच्या वतीने ‘शक्ती पर्व’ आयोजित करण्यात आले. या शक्ती पर्वाचे हे प्रथम वर्ष होते. यामध्ये स्त्रीशक्तीचा सन्मान करण्याच्या हेतूने विविध […]

News

चंद्रकांतदादाना हिमालयामध्ये जावे लागणार नाही: मंत्री हसन मुश्रीफ

November 3, 2020 0

कोल्हापूर :चंद्रकांतदादा पाटील यांना हिमालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही व त्यांना कोल्हापूरमधून निवडून न आल्याबद्दल आम्ही टीकाही केली नव्हती, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. चंद्रकांतदादानी राज्यपाल नियुक्त विधानसभेच्या बारा […]

News

पुरात नुकसान झालेल्यांना मिळाले हक्काचे घर

November 3, 2020 0

कोल्हापूर : महानगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी २०१९ सालचा त्यांचा वाढदिवस साजरा न करता २०१९ मध्ये आलेल्या पुरामध्ये लक्ष्मीपूरी येथील कामगार चाळ येथील पडलेली तीन घरे बांधून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी घेतलेल्या या […]

News

दक्षिण मतदारसंघातील वडकशिवाले गावातील विकास कामांचा शुभारंभ

November 3, 2020 0

कोल्हापूर : दक्षिण मतदारसंघातील वडकशिवाले गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी, पाणंद रस्ता खडीकरण, ग्रामपंचायत परिसर काँक्रिटीकरण व संरक्षण भिंत बांधणे तसेच गावतील वटकेश्वर मंदिर येथे खुले सभागृह बांधणे कामांचा शुभारंभ करण्यात […]

News

गोवा विद्यापीठात छ.शिवाजी महाराज अध्यासन केंद्र उभारण्याची संभाजी राजे छत्रपती यांची मागणी

October 31, 2020 0

पणजी : छत्रपती संभाजी राजे आणि मुख्यमंत्री गोवा यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली.यावेळी गोवा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र उभारण्याची मागणी करण्यात आली. नवीन विद्यार्थी, अभ्यासक आणि इतिहासकारांना त्याचा लाभ होईल. यावर, मुख्यमंत्री प्रमोद सावंत […]

News

पाटबंधारे विभागाने आगामी तीन वर्षासाठीचा विस्तृत आराखडा तयार करावा : पालकमंत्री सतेज पाटील

October 31, 2020 0

कोल्हापूर: पाटबंधारे विभागाने कामाच्या नियोजनाचा आगामी तीन वर्षासाठीचा विस्तृत आराखडा तयार करावा. असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिलेत. सिंचन भवन येथे आज कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. यावेळी नामदार सतेज पाटील बोलत होते. […]

News

मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे ‘खेल खेल में’ विज्ञान खेळणी, गेम डिझाईन स्पर्धा

October 31, 2020 0

पुणे : भारतीय विद्यार्थ्यांमध्ये कल्पक आणि कलात्मक दृष्टी असते. या विद्यार्थ्यांना, तरुणांना प्रोत्साहन देऊन भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देण्यासाठी स्वातंत्र्यदिनी राष्ट्राला संबोधित करताना भारतीय बनावटीची खेळणी आणि गेम्स बनविण्याचे, तसेच भारतीय मूल्य […]

News

उपनगरांचा नियोजनबध्द विकास करण्यास कटीबध्द: खास.मंडलिक

October 31, 2020 0

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील उपनगरांचा नियोजनबध्द विकास करणेकरीता आपण कटीबध्द असून याची सुरवात रामानंदनगर येथून करत असल्याचे प्रतिपादन खासदार संजय मंडलिक यांनी खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत रामानंदनगर येथील ओपनस्पेस विकसीत या कामाच्या भूमीपुजन कार्यक्रमावेळी […]

1 148 149 150 151 152 200
error: Content is protected !!