News

सीपीआर ट्रॉमा केअर सेंटर आगीमधील मृतांच्या वारसांना त्वरित नुकसान भरपाई द्या :भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे

September 29, 2020 0

कोल्हापूर: काल सीपीआर मधील ‘ट्रॉमा केअर’ सेंटर मध्ये आग लागली त्यामुळे व्हेंटिलेटर जोडेपर्यंत तीन रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला या गंभीर घटनेबाबत आज भारतीय जनता पार्टी शिष्टमंडळाच्या जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, प.म.देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांच्या […]

News

हॉस्पिटलच्या बिल तक्रारींसदर्भात नागरिकांनी शिवसेनेशी संपर्क साधावा : राजेश क्षीरसागर यांचे आवाहन

September 29, 2020 0

कोल्हापूर :कोरोनापासून संरक्षण करणाऱ्या मास्क, ऑक्सिमीटर व थर्मल स्कॅनरच्या किमतीवर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. ब्रँडेड कंपनीच्या नावाखाली बनावट मास्कचीही विक्री केली जात आहे. ऑक्सिमीटर व थर्मल स्कॅनरची जादा दराने विक्री करून जनतेची लुट […]

News

कोरोनाची चाचणी करून कुटुंब सुरक्षित ठेवा:आ.चंद्रकांत जाधव यांचे आवाहन

September 29, 2020 0

कोल्हापूर : कोरोना संसर्ग झाल्याचे वेळीच निदान होऊन रुग्णावर योग्य उपचार झाल्यास हा आजार बरा होतो. त्यामुळे ताप, सर्दी आणि खोकला यासारखी लक्षणे असलेल्या व्यक्तींनी स्वत:हून पुढे येऊन आपली कोरोनाविषयक चाचणी करून घेऊन स्वतःसह कुटुंब सुरक्षित […]

News

बेस्ट वीज कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाची चौकशी करून व्याजासह रक्कम वसूल करा:मंत्री हसन मुश्रीफ

September 29, 2020 0

कागल:लाॅकडाउन कालावधीतील वीज बीले वाढीव आल्याने लोकांमध्ये संभ्रम असतानाच मंत्र्यांच्या बंगल्यांच्या वीज बिल थकीत प्रकरणाची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आल्याने सबंधीत मंत्री व पर्यायाने राज्य शासनाची नाहक बदनामी होत आहे. त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतात.  त्यामुळे बेस्ट […]

News

कोरोनामुक्तीनंतर मंत्री हसन मुश्रीफ यांचे कागलमध्ये जल्लोषी स्वागत

September 29, 2020 0

कागल :कोरोनातून बरे होऊन आलेल्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे कागलमध्ये आज जल्लोषी स्वागत झाले. गाडीतुन उतरताच मंत्री मुश्रीफ यांनी ग्रामदैवत  गैबी देवस्थानाचे दर्शन घेतले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर […]

News

संभव परिवारातर्फे मास्कचे वाटप

September 26, 2020 0

कोल्हापूर: येथील संभव परिवाराच्या वतीने एक हजार एन-९५ मास्कचे नुकतेच वाटप करण्यात आले.कोल्हापूर महापालिकेला ५०० मास्क देण्यात आले. याचा स्वीकार महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, महापालिका आयोग्य अधिकारी अशोळ पोळ यांनी केला. याचबरोबर सीपीआर हॉस्पिटलला […]

News

नवीन शेती सुधारणा कायद्यांमधील तरतुदी शेती हिताच्या विरोधात

September 24, 2020 0

कोल्हापूर: आम आदमी पार्टी कोल्हापूरने आयोजित केलेल्या ‘नवीन शेती कायद्यांना विरोध का?’ या परिसंवादामध्ये नवीन शेती सुधारणा कायद्यांमधील तरतुदी अर्धवट असल्याचा सूर उमटला. नवीन शेती कायद्यांमुळे मोठे भांडवलदार शेतीमाल खरेदीमध्ये उतरणार आहेत. त्यांनी पिळवणुक करायला […]

News

समरजीतसिंह घाटगे यांची कागल कोविड सेंटरला भेट

September 24, 2020 0

कागल:कागल तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आहे. हीच परिस्थिती जाणून घेण्यासाठी आज भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी कागल कोविड सेंटरला भेट दिली. यावेळी येथे उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांच्या प्रकृतीची […]

News

नवीन शेती सुधारणा कायद्यांविरोधात ‘आप’ची निदर्शने

September 24, 2020 0

कोल्हापूर: देशभरातील शेतकरी व संसदेतले विरोधी पक्षांचा आवाज दाबत काही मोजक्या उद्योगपतींच्या दबावाखाली येऊन केंद्र सरकारने लोकसभा व राज्यसभेमध्ये तीन शेती विरोधी बिले पारित केली. विशेषतः राज्यसभेत त्यांचे बहुमत नसताना देखील आवाजी मतदानाच्या जोरावर असंविधानिकरित्या […]

News

सिद्धगिरी मठ कणेरी येथे कोविड सेंटरचे उद्घाटन

September 24, 2020 0

कोल्हापूर: सिद्धगिरी मठ कणेरी येथे कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शोमिका महाडिक, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषद सीईओ […]

1 154 155 156 157 158 200
error: Content is protected !!