News

रंकाळा तलावातील म्युजिकल फाऊटेनसाठी रु.५ कोटींचा निधी

September 30, 2024 0

कोल्हापूर  : कोल्हापूर शहराच्या वैभवात भर घालणारा ऐतिहासिक रंकाळा तलावाची गेल्या अनेक वर्षात दुरावस्था झाली होती. कोल्हापूर शहरास भेट देणारा प्रत्येक पर्यटक हा रंकाळा तलावास आवर्जून भेट देतो. त्यामुळे या ऐतिहासिक तलावाचे सुशोभिकरण आणि संवर्धन […]

News

सिद्धगिरी महासंस्थान , कणेरी येथे  दोन दिवसीय भव्य “संत समावेश”

September 29, 2024 0

कोल्हापूर:श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठ महासंस्थान, कणेरी, येथे सोमवार, दि. ३० सप्टेंबर व मंगळवार, दि.१ ऑक्टोंबर २०२४ रोजी महाराष्ट्रातील सर्व संप्रदायातील संतांचे भव्य “संत समावेश” कार्यक्रमाचे श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाच्या पावन भूमीत आयोजन करण्यात आले आहे.समाजाच्या सर्वांगीण विकासाचे […]

News

संधी मिळाली तर विधानसभा लढवणार : कृष्णराज महाडिक ; शहरातील विकास कामांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी

September 28, 2024 0

कोल्हापूर /प्रतिनिधी : शहरातील ८१ प्रभागापैकी ५० प्रभागांमध्ये उत्तर व दक्षिण मतदार संघ मिळून २५ कोटी रुपयांचा निधी विविध विकास कामांकरिता उपलब्ध करण्यात आलेला आहे. भीमा स्विमिंग पूल करता अडीच कोटीचा निधी उपलब्ध करण्यात आलेला […]

News

नागपूरच्या महिला दूध उत्पादकांची ‘गोकुळ’ ला भेट

September 28, 2024 0

कोल्‍हापूर : नागपूर जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभाग यांच्यावतीने जिल्हा परिषद सेस फंड योजनेंतर्गत नागपूर येथील १०० महिला दूध उत्पादक शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी आले असता त्यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) मुख्य […]

News

जिज्ञासा वाढवून प्रेरित करतो तोच खरा शिक्षक : डॉ.एकनाथ आंबोकर

September 22, 2024 0

कोल्हापूर: विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा वाढवून जो विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरित करतो तोच खरा शिक्षक असे प्रतिपादन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांनी केले. डी वाय पाटील युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर इंटरडीसीप्लनरी (सी.आय.आर.) रिसर्च विभागात आयोजित रॉयल सोसायटी ऑफ […]

News

कोल्हापूर उद्यम को-ऑपरेटिव्ह सोसायटीची सभा खेळीमेळीत

September 22, 2024 0

कोल्हापूर : संभापूर औद्योगिक वसाहत येथे रस्ते, वीज पाणी आदी प्राथमिक सुविधा उपलब्ध करून दिलेत. यामुळे aउद्योजकांनी येथे उद्योग उभारणीस प्राधान्य द्यावे, असे आवाहन आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी केले. ही एमआयडीसी पूर्ण क्षमतेने सुरू […]

News

त्र्यंबोली मंदिर सुशोभिकरणासाठी १ कोटी रूपयांचा निधी : खासदार धनंजय महाडिक

September 22, 2024 0

कोल्हापूर : जागृत देवस्थान असलेल्या त्र्यंबोली देवीचे मंदिर आणि परिसर सुशोभित व्हावा. भाविकांना विविध सेवासुविधा मिळण्याबरोबरच पर्यटनदृष्टया हे स्थळ विकसित व्हावे, या हेतूने प्रादेशिक पर्यटन विभागाकडून त्र्यंबोली मंदिर सुशोभिकरणासाठी १ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला […]

News

डी वाय पाटील ग्रुपच्या महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ

September 20, 2024 0

कोल्हापूर: डी वाय पाटील ग्रुपमधील सात महाविद्यालयांमध्ये गुरवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या केंद्राद्वारे विद्यार्थ्यांना अत्याधुनिक फ्युचर स्किलचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या नव्या संधी […]

News

स्वतःमधील कौशल्य ओळखून विकसित करा : रविंद्र खैरे

September 20, 2024 0

कोल्हापूर:श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीमधील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित व्याख्यानात लेखक व प्रेरणादायी वक्ते रविंद्र खैरे बोलत होते. ते पुढे म्हणाले, तंत्रज्ञानाच्या […]

News

न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या शाखेचे आणि लोगोचे उद्घाटन : मालोजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती

September 17, 2024 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: उचगाव येथील न्यू पॉलिटेक्निक ऑफ इन्स्टिट्यूट (एनआयटी) शाखेचे नुकतेच मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्याचवेळी मान्यवरांच्या उपस्थितीत एनआयटीच्या लोगोचे देखील अनावरण करण्यात आले. बहुजन समाजातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता […]

1 14 15 16 17 18 200
error: Content is protected !!