पद्माकर कापसे यांची मुख्यमंत्री रिलीफ फंडास फंडासाठी पंचवीस हजार रुपयाची मदत
कोल्हापूर:’काही माणसे जन्मताच मोठी असतात तर काही माणसे आपल्या कर्तुत्वाने मोठी झालेली असतात,, आई-वडिलांच्या सु संस्कारातून आपले अख्खे आयुष्य सामाजिक भान जपत कार्यरत असणाऱ्या हृदयस्पर्श सांस्कृतिक कल्चरल क्लबचे अध्यक्ष पद्माकर चिंतामणी कापसे यांनी आपला वाढदिवस […]