News

कोल्हापूर येथे महिला रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

April 6, 2020 0

कोल्हापूर: सीपीआर येथे उपचार घेणाऱ्या 63 वर्षीय महिलेचा कोरोनाबाबतचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला,अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली. कसबा बावडा येथे राहणारी ही महिला 20 व 21 मार्च रोजी सातारा येथे […]

News

सीपीआरच्या क्षमतेनंतर कोरोनासाठी डॉ.डी.वाय पाटील रुग्णालय देणार सेवा

April 5, 2020 0

कोल्हापूर : सीपीआरच्या क्षमतेनंतर कोरोना रुग्णांसाठी डॉ.डी वाय पाटील रुग्णालय वैद्यकीय सेवा देणार असल्याचे डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी मान्य केले आहे. कोरोनासाठी सीपीआर राखीव केल्याने या ठिकाणी […]

News

स्वामीकार्य थांबू नये यासाठी निलेश मुणगेकर यांची १० हजाराची मदत

April 4, 2020 0

कोरोना या महामारीमुळे देशाचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे हाल होत आहेत. कोरोनामुळे अनेकांना काही समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, त्यापैकी एक ठिकाण म्हणजे स्वामी भक्तांचे श्रध्दास्थान असलेले अक्कलकोट. कोरोना विषाणुच्या आपत्तीमुळे अक्कलकोट येथील ‘श्री स्वामी […]

News

हसन मुश्रीफ यांच्या वाढदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन

April 2, 2020 0

कागल : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या ६६ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने कागलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटलच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने आयोजित या शिबिरात सोशल डिस्टन्स इन 111 जणांनी रक्तदान केले. आरोग्य विभाग […]

News

तबलीग जमातीचे ‘ते’ २१ मुस्लिम बांधव अद्याप दिल्लीतच ,,एकालाही कोरोनाची लागण नाही

April 1, 2020 0

कोल्हापूर: तबलीग जमातीतून दिल्लीला गेलेले कोल्हापुरातील ‘ते’ २१ बांधव दिल्ली मध्येच आहेत.ते कोल्हापुरात आलेलेच नाहीत .लॉक डाउन मागे घेतल्यानंतरच हे बांधव कोल्हापुरात येणार आहेत.यापैकी कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही .हे सर्वजण आरोग्यदृष्टया तंदुरुस्त असल्याचे स्पष्टीकरण […]

News

करोना प्रतिबंधासाठी कार्यरत १ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम आणि २५ लाखाचे विमा संरक्षण

April 1, 2020 0

मुंबई : सध्या करोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतस्तरावर जोखीम पत्करून काम करणारे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्ती यांना मिळणाऱ्या नियमित वेतन, मानधनाव्यतिरिक्त त्यांना १ हजार रुपये इतकी प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा […]

News

निराधार बेरोजगार ५०० कुटुंबांना महाडिक परिवाराकडून जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

April 1, 2020 0

कोल्हापूर: माजी खासदार धनंजय महाडिक आणि माजी आमदार अमल महाडिक व भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी हातावरचे पोट असणाऱ्या निराधार बेरोजगार ५०० कुटुंबांना महाडिक परिवार/भटके विमुक्त विकास परिषद कडून जीवनावश्यक वस्तूंचे वितरण सुरु […]

News

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेला चॅटबॉट ठरतोय उपयुक्त

March 31, 2020 0

कोल्हापूर: कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन अविरत कार्यरत आहे. कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल तर तर कोरोना संशयित कोणी असेल तर त्याला लवकरात लवकर शोधणे व त्याची तपासणी आणि उपचार करणे महत्वाचे आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना […]

News

कोरोना उपचाराच्या अत्याधुनिक साधनसामुग्रीसाठी खा.संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून दीड कोटी

March 30, 2020 0

संपुर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना(Covid 19) या विषाणू च्या कोल्हापूर, सांगली येथे वाढणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता या रुग्णांना पुणे मुंबई च्या धर्तीवर अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या खासदार […]

News

पत्र देवून संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या लोकप्रतिनिधीसह संबंधितांवर होणार गुन्हा दाखल 

March 29, 2020 0

कोल्हापूर : लोकप्रतिनिधी, विविध संस्था आणि प्रतिष्ठित व्यक्ती पत्र देवून बाहेरुन जिल्ह्यामध्ये लोकांना पाठवित आहे. यामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचे आणि जिल्हा बंदीचे उल्लंघन होत आहे, अशा लोकप्रतिनिधी, संस्था तसेच संबंधित व्यक्ती यांच्यावर गुन्हा दाखल […]

1 182 183 184 185 186 200
error: Content is protected !!