News

इंडियन ऑइल-महाराष्ट्र पोलीस घेणार महामार्ग शिष्टाचार मोहीम

December 12, 2019 0

कोल्हापूर : रस्ते आणि महामार्गा वरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी इंडियन ऑइल आणि महाराष्ट्र पोलिसांनी कंबर कसली आहे. #महामार्ग शिष्टाचार (#हायवेमॅनर्स) या नावाने त्यांनी मोहीम हाती घेतली असून, राज्यभरातील महामार्गावर जागृती करण्यात येणार आहे.इंडियन ऑइलचे […]

News

कोल्हापूरचे साहिल चौहान ठरले पहिले शाकाहारी ‘आयर्न मॅन’

December 12, 2019 0

कोल्हापूर : कोल्हापूरच्या एस. बी. चौहाण स्टीलचे साहिल सुरेश चौहाण हे या वर्षीचे ‘आयर्न मॅन’ ठरले आहेत. ऑस्ट्रेलिया मध्ये पार पडलेल्या २२६ किमीच्या या स्पर्धेत जगातील हजरो स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. चौहाण यांच्या या विजयाने […]

News

कोल्हापूरात प्रथमच रविवारी अवयवदान प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन

December 12, 2019 0

कोल्हापूर : रक्तदान,नेत्रदान पाठोपाठ व्यापकप्रमाणात सामाजिक सहभाग वाढण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच ‘अवयवदान प्रबोधन ‘ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि.१५ डिसेंबर रोजी सकाळी १० ते ४ यावेळेत विन्स हॉस्पिटल सभागृह , नागाळा पार्क येथे […]

News

पश्चिम महाराष्ट्रातील भव्य ‘सतेज कृषी’ प्रदर्शनास प्रारंभ

December 6, 2019 0

कोल्हापूर: कृषी विश्वातील नवनवीन प्रयोग व तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना एकाच छताखाली मिळावी या उद्देशाने सतेज कृषी प्रदर्शन येत्या सहा ते नऊ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. तपोवन मैदान येथे हे चार दिवसीय प्रदर्शन भरवण्यात […]

News

पश्चिम महाराष्ट्रातील भव्य सतेज कृषी प्रदर्शन येत्या ६ ते ९ डिसेंबर दरम्यान

December 5, 2019 0

कोल्हापूर: कृषी विश्वातील नवनवीन प्रयोग व तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना एकाच छताखाली मिळावी या उद्देशाने सतेज कृषी प्रदर्शन येत्या सहा ते नऊ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. तपोवन मैदान येथे हे चार दिवसीय प्रदर्शन भरवण्यात […]

News

एक्सवन रेसिंग लीगमध्ये कृष्णराज महाडिक ला स्थान

December 5, 2019 0

कोल्हापूर: एक्सवन रेसिंग लीग ही अत्यंत वेगळ्या पातळीवरील रेसिंग स्पर्धा असून त्यात नरेन कार्तिकेयन, मलेशियन चालक लेक्स यंग, चीनचे फ्रांकी छिंग, एफ वन रेसर टोनी लुईझ, निकी लाडा आणि मतीस अशा दिग्गज रेसरना तोडीस तोड […]

News

महापरिक्षा पोर्टल बंद करण्याची आम आदमी युवा आघाडीची मागणी

December 5, 2019 0

कोल्हापूर: महाराष्ट्र शासनाच्या अनेक विभागाच्या भरती प्रक्रिया २०१७ पासून ‘महापरिक्षा पोर्टल’ माध्यमातून होत आहेत, परंतु महापरिक्षा पोर्टल माध्यमातून आतापर्यंत झालेल्या सर्व परीक्षामध्ये खूप अनागोंदी कारभार होत असून ,परिक्षार्थींच्या समस्या सोडवण्याचा कोणताही प्रयत्न केला गेला नाही. […]

News

जेएसटीएआरसीच्या तायक्वांदो कलर बेल्ट परिक्षेत विद्यार्थ्यांचे यश

December 4, 2019 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: टाकाळा राजारामपुरी येथील जेएसटीएआरसी मार्शल आर्ट स्टुडिओ येथे घेण्यात आलेल्या कलर बेल्ट परीक्षेमध्ये जालनावाला स्पोर्टस ट्रेंनिग अँड रिसर्च सेंटरच्या खेळाडूनी यश मिळविले. यश मिळविलेले खेळाडूंमध्ये: यलो बेल्ट : मयंक तापसकर,अर्पण रामभिया, मिहित जनवाडकर […]

News

विद्या मंदिर यादववाडी शाळेचे समूहगीत स्पर्धेत यश

December 4, 2019 0

कोल्हापूर: जिल्हा परिषद शाळेसाठी आयोजित केंद्र गडमुडशिंगी ता .करवीर यांच्या वतीने आयोजित केन्द्रस्तरिय सांस्कृतिक स्पर्धेत समूहगीत या कलाप्रकारात विद्या मंदिर यादववाडी या शाळेने वरीष्ठ गटात द्वितीय तर कनिष्ट गटात तृतीय क्रमांक संपादन केला.विकास विद्या मंदिर […]

News

साहित्यिकांनी राजसत्तेविरुद्ध जनसामान्यांच्या बाजूने बोलण्याचे धाडस दाखविलेच पाहिजे.:अजय कांडर

December 4, 2019 0

भेडसगाव/मारुती फाळके:साहित्यिकांनी राजसत्तेविरुद्ध जनसामान्यांच्या बाजूने बोलण्याचे धाडस दाखविलेच पाहिजे.अण्णा भाऊ साठे यांनी लोकांचा आवाज बनून धर्मसत्ता आणि राजसत्तेला आव्हान दिले,असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अजय कांडर यांनी केले.गिरीश कर्नाड साहित्यनगरी,तुरुकवाडी ता.शाहूवाडी येथे आॕल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन,युनिव्हर्सिटी […]

1 191 192 193 194 195 199
error: Content is protected !!