एकच जिद्द शक्तीपीठ रद्दचा नारा देत आझाद मैदानावर शेतकरी दाखल
मुंबई: अन्यायकारक नागपूर- गोवा शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी मुंबईतील आझाद मैदान येथे आज सकाळी दहा वाजता शक्तिपीठ विरोधी आंदोलन सुरू झाले आहे. राज्यभरातील हजारो नागरिक या आंदोलनासाठी आझाद मैदानावर एकत्र येत आहेत. एकच जिद्द […]