News

पुणे मार्केटमध्ये गोकुळचे ‘गोकुळ शक्ती’ टोण्ड दूध

February 23, 2024 0

पुणे : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मार्फत ‘गोकुळ शक्ती’ या नावाने तयार करण्यात आलेल्या नवीन गुणप्रतीच्या टोण्ड दूधाचा पुणे विभागातील विक्री व वितरण शुभारंभ माजी गृहराज्‍यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटीलसो यांच्या शुभहस्ते व […]

News

माघी वारी एकादशी निमित्त गोकुळ’ कडून सुगंधी दूधाचे वाटप

February 21, 2024 0

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्या कोल्हापूर (गोकुळ) मार्फत जया तथा माघी वारी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारकरी व भाविकांना सुगंधी दूध वाटप संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व […]

News

सरनोबतवाडी इथे विकास कामाची सुरुवात, चार सोलर पोलचे लोकार्पण

February 19, 2024 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : विधान परिषद सदस्य डॉ.मनीषाताई कायंदे यांच्या सुमारे १० लाख रुपये निधीतून करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी इथे विकास कामांना प्रारंभ झाला आहे.चार सोलर पोल हाय मास्क लॅम्प लोकार्पण करण्यात आले आहे. करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी इथे […]

News

वाढदिनी डॉ.संजय डी.पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

February 18, 2024 0

कोल्हापूर:डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील यांचा ६० वा वाढदिवस रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. कसबा बावडा येथील निवासस्थानी कुटुंबीयांनी औक्षण करून त्यांना दीर्घायुष्यसाठी शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्याकरिता विविध क्षेत्रातील […]

News

शिवसेनेचे राष्ट्रीय महाअधिवेशन यशस्वी करण्यासाठी कामाला लागा : राजेश क्षीरसागर

February 13, 2024 0

कोल्हापूर : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे कोल्हापूरवर विशेष प्रेम होते. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही कोल्हापूर जिल्ह्यावर विशेष प्रेम आहे. मुख्यमंत्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिवसेनेची घोडदौड सुरु आहे. शिवसेनाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली पार पडणाऱ्या शिवसेनेच्या […]

News

डी वाय.पाटील विद्यापीठामध्ये नॅनो टेक्नॉलॉजीवरील आंतरराष्ट्रीय परिषदेचा शुभारंभ

February 12, 2024 0

कोल्हापूर: जगभरात ऊर्जा निर्मितीचा प्रश्न गंभीर होत असून हरित उर्जा (हायड्रोजन)निर्मिती हि काळाची गरज बनली आहे. निसर्गाचे संवर्धन करून हरित हायड्रोजन निर्माण करण्यासाठी विपुल प्रमाणात उपलब्ध असलेल्या समुद्राच्या पाण्याचा वापर करणे हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचे […]

News

ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणारे हे दालन वैशिष्टपूर्ण: आमदार जयश्री जाधव

February 11, 2024 0

कोल्हापूर: क्रिडाई कोल्हापूरच्या वतीने महासैनिक दरबार लॉन्स, कोल्हापूर येथे पश्चिम महाराष्ट्रातील भव्य बांधकाम प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या वतीने आयोजित “स्त्री शक्ती आणि आयुर्वेदाची महती” या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार जयश्री जाधव […]

News

कोल्हापूरच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेण्याची उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही : क्रीडाईच्या दालन प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन

February 9, 2024 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत तातडीची बैठक घेऊन निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली . ते आज कोल्हापुरातील क्रीडाईच्या दालन-२०२४ या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत […]

News

क्रिडाई’च्या ‘दालन’ प्रदर्शनाचा उद्यापासून शुभारंभ बांधकामविषयक सर्व माहिती एकाच छताखाली मिळण्याची संधी

February 8, 2024 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी : घर घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी एक सुवर्ण संधी मिळणार आहे. नवनवीन बांधकाम प्रकल्प, तंत्रज्ञान, साहित्य, सेवा, अर्थसहाय्य आणि कर्ज पुरवठा योजना यांची सर्व माहिती एकाच छताखाली मिळण्यासाठी क्रिडाई कोल्हापूरच्या वतीने उद्यापासून चार दिवसीय […]

News

उत्तम शिक्षण हेच भविष्य: डॉ.रघुनाथ माशेलकर

February 8, 2024 0

कोल्हापूर:शिक्षणामुळेच व्यक्ती समृद्ध बनतो. उत्तम शिक्षण हेच भविष्य असून चांगल्या शिक्षणातूनचा स्वत:ची व देशाची प्रगती घडेल. शिक्षण क्षेत्रात नवकल्पना व सातत्यपूर्ण संशोधन गरजेचे आहे. सरस्वती व लक्ष्मी यांचा मेळ घालून कार्यरत राहिल्यास देशासाठी भविष्यकाळ उज्वल […]

1 27 28 29 30 31 200
error: Content is protected !!