News

वीज क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी प्रशासन व संघटनेत समन्वय महत्वाचा: महावितरणचे संचालक प्रसाद रेशमे यांचे प्रतिपादन;मागासवर्गीय संघटनेच्या राज्यव्यापी अधिवेशनाचा समारोप

April 30, 2023 0

कोल्हापूर / प्रतिनिधी : कुठलीही कंपनी एकहाती चालत नाही. संघटना व प्रशासन दोहोंची भूमिका महत्त्वाची आहे. संघटना व प्रशासन यांच्यातील समन्वय वीज क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक आहे. तेंव्हा नक्कीच यश मिळेल, असे प्रतिपादन महावितरणचे संचालक प्रकल्प […]

News

डी.वाय.पाटील अभियांत्रिकी मध्ये ‘टेक्नो केम 2K23’ संपन्न

April 29, 2023 0

कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील केमिकल इंजिनिअरिंग विभागाने आयोजित केलेल्या ‘टेक्नोकेम 2K23’ या राष्ट्रीय स्तरावरील टेक्निकल इव्हेंटला प्रचंड प्रतिसाद मिळाला. काळाची पावले ओळखून भविष्यातील येणाऱ्या तंत्रज्ञानाला मुलांनी समरस व्हावे, त्यांच्यातील सृजनशीलता, नवनिर्मिती वृध्दींगत […]

News

 ‘पहिले पाऊल- शाळापूर्व तयारी’ अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे : शिक्षणमंत्री दीपक केसरकर 

April 26, 2023 0

मुंबई : राज्य शासनाकडून आदर्श माता घरोघरी घडवण्याचं काम ‘पहिले पाऊल- शाळापूर्व तयारी’ अभियानांतर्गत  सुरु आहे. या अभियानात आवर्जून सर्वांनी आपला सहभाग नोंदवावा आणि महाराष्ट्राचं भविष्य घडवण्याच्या दृष्टीनं पुढची पिढी आपणच  सक्षम बनवूया. असं आवाहन […]

News

राजाराम कारखाना निवडणुकीनंतर खा.धनंजय महाडिक प्रतिक्रिया

April 26, 2023 0

छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या स्वाभिमानी सभासदांनी विजय मिळवून दिला, त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व सभासदांचे आभार मानतो. माजी पालकमंत्र्यांनी केवळ द्वेषभावनेतून ही निवडणूक लादली. या निवडणूकीत विरोधकांनी प्रचार न करता, अपप्रचार केला. सहकार बदनाम करण्याचे […]

News

परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे राजेश क्षीरसागर यांचे आवाहन

April 23, 2023 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात ऊसाचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जात असल्याने त्यापासून तयार होणाऱ्या उत्पादनास कोल्हापूर येथेच बाजापेठ मिळावी व प्रजा सुखी व समृद्ध व्हावी, या उदात्त हेतून राजर्षि शाहू महाराज यांनी सन १८९५ साली […]

News

गोकुळ दुधाचा एक दिवसात २० लाख ७० हजार लिटर्स दूध विक्रीचा उच्चांक

April 22, 2023 0

कोल्‍हापूरः उत्कृष्ट चव आणि गुणवत्तेचा मिलाफ यामुळे साऱ्यांच्या पसंतीस उतरलेल्या गोकुळच्या दुधाने रमजान ईद, अक्षय तृतीयेच्या दिनी विक्रीचा नवा उच्चांक केला. शनिवारी (२२ एप्रिल) दिवसभर २० लाख ७० हजार लिटर दुधाची विक्री झाली. कोल्हापूर जिल्हा […]

News

आजपासून बच्चेकंपनीसाठी राजकमल सर्कसची धमाल

April 21, 2023 0

कोल्हापूर: प्रतिनिधी : चिमुकल्यांपासून अबालवृद्धांपर्यंत आकर्षण आणि करमणुकीचा खेळ असलेली राजकमल सर्कस कोल्हापूरमध्ये दाखल झाली आहे. आजपासून बच्चे कंपनी सोबत कुटुंबियांना या सर्कशीची मजा लुटता येणार आहे. कोल्हापुरातील इ.पी.स्कूल मैदान, कलेक्टर ऑफिस शेजारी, नागाळा पार्क […]

News

रिकव्हरी कमी दाखवून महाडीकांनी 300 कोटींचा ढपला पाडला : सर्जेराव माने

April 21, 2023 0

भेंडवडे : उस उत्पादक सभासद हाडाची काडं करून राजाराम कारखान्याला साडेबारा ते तेरा रिकव्हरीचा उस घालतात. मात्र महाडिकांनी दीडने रिकव्हरी कमी दाखवून गेल्या 28 वर्षात 300 कोटीचा ढपला पाडला असा आरोप कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव […]

News

कर्जरत्नांनी आम्हाला सहकाराची भाषा शिकवू नये :आमदार सतेज पाटील

April 21, 2023 0

कांडगाव : भीमा साखर कारखान्यावर 598 कोटीं कर्जाचा डोंगर उभा करून तेथील सभासदांना देशोधडीला लावणाऱ्या कर्जरत्नांनी आम्हाला सहकाराची भाषा शिकवू नये. सहकारी संस्था मोडीत काढून खाणाऱ्या महाडिक पॅटर्नला कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करा. बुडवेगीरीचा इतिहास असलेले […]

News

इंधन बचत व संवर्धनासाठी २४ एप्रिल ते ८ मे दरम्यान प्रबोधनात्मक उपक्रम

April 20, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : इंधन बचत व इंधन संवर्धनविषयी वाहनधारक व नागरिकांत जागृती होण्यासाठी २४ एप्रिल ते ८ मे २०२३ या कालावधीत प्रबोधनात्मक कार्यक्रम सुरू केले आहेत. या कार्यक्रमांतर्गत पेट्रोल पंप, धाबा, महामार्ग याठिकाणी वाहनधारकांना इंधन बचतीचे […]

1 46 47 48 49 50 200
error: Content is protected !!