‘गोकुळ’ परिवारातर्फे संचालक चेतन नरके यांचा सत्कार
कोल्हापूरः गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये संघाचे संचालक चेतन नरके यांना सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अर्थ, कृषी,बँकिंग, सहकार आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उडान – डेअर टू ड्रीम या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले याबद्दल त्यांचा सत्कार संघाचे चेअरमन विश्वास पाटील […]