News

सफाई कामगारांच्या स्वमालकीच्या घरासाठी तातडीने कार्यवाही करा :आम.ऋतुराज पाटील

November 24, 2022 0

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या सर्व सफाई कामगारांना मालकी हक्काचे घर देण्यासाठी योग्य नियोजन करून लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशा सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. कामगार चाळ पुनर्विकासासाठी आयोजित महापालिका अधिकारी आणि सफाई कामगार […]

News

आंतरराष्ट्रीय ‘सुमंगलम- पंचमहाभूत महोत्सव’ च्या बोध चिन्हाचे अनावरण

November 24, 2022 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी : १३५० वर्षापेक्षा अधिक आध्यात्मिक व सामाजिक परंपरा लाभलेल्या श्री सिद्धगिरी मठ, कणेरी यांच्य्यावातीने २० ते २६ फेब्रुवारी २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील *‘सुमंगलम’* या पृथ्वी, पाणी,हवा, तेज,आकाश अशा पंचमहाभूतांच्यावर आधारित भव्य सोहळ्याचे आयोजन […]

News

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धा व सामाजिक उपक्रम

November 23, 2022 0

कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा वाढदिवस शिवसैनिकांसह समर्थकांकडून जल्लोषाने साजरा करण्यात येतो. गेली दोन वर्षे कोरोना संसर्गामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय राजेश क्षीरसागर यांनी घेतला होता. परंतु, यावर्षी शिवसैनिकांच्या […]

News

जिल्हाअधिकारी यांना युवा पत्रकार संघाचे निवेदन

November 23, 2022 0

जिल्हाअधिकारी यांना युवा पत्रकार संघाचे निवेदन युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य तर्फे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून पुढील राज्य हिवाळी अधिवेशनामध्ये पत्रकारांच्या हिताचे मागण्याचे निवेदन सांगली जिल्हाअधिकारी यांना शिष्टमंडळातर्फे देण्यात आले.पत्रकारांच्या मागण्यांचे निवेदन हिवाळी अधिवेशनामध्ये पाठवून सहकार्य […]

News

दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांना प्रथम स्मृतिदिनी आदरांजली

November 21, 2022 0

कोल्हापूर : शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी धडपडणारे, शहराच्या विकासाचा विचार करून पुढे जाणारे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांचा प्रथम स्मृतीदिन विविध उपक्रमानी साजरा केला. त्यांचा प्रथम स्मृतिदिन राज्याचे माजी गृहराज्यमंत्री, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील […]

News

निवडणुकीपुरतं गावांमध्ये येऊन नंतर गावकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या लोकप्रतिनिधींना “स्वराज्य” धडा शिकवेल : छत्रपती संभाजीराजे

November 19, 2022 0

परभणी: छत्रपती संभाजीराजे हे सध्या स्वराज्य विस्तारासाठी परभणी जिल्हा दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील गावोगावी स्वराज्याच्या शाखा उद्घाटनासाठी छत्रपती संभाजीराजे हे स्वतः गावागावांत जात आहेत. यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत.यावेळी बोलताना छत्रपती संभाजीराजे […]

News

​महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नी उच्चाधिकार समितीची पुनर्रचना;चंद्रकांत पाटील आणि राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती 

November 18, 2022 0

कोल्हापूर : सन १९५६ मध्ये निपाणी ,बिदर, बेळगाव या शहरासह 865 खेड्यांचा समावेश कर्नाटक राज्यात करण्यात आला. सीमाभागात या निर्णयाला तीव्र विरोध झाला. भाषिक बहुसंख्य मुद्यावर सीमा ठरवण्यात आल्या होत्या मात्र बेळगाव सीमाप्रश्नात हा मुद्दा […]

News

शहरातील सांडपाण्याचा निपटारा होण्याकरिता भुयारी गटर योजनेचा प्रस्ताव:राजेश क्षीरसागर

November 18, 2022 0

कोल्हापूर  : कोल्हापूर शहरातील विविध प्रभागांमध्ये ड्रेनेजची समस्या निर्माण झालेली आहे. शहरात अनेक ठिकाणी भुयारी गटर योजना अस्तित्वात नसल्याने प्रामुख्याने शहरातील ई वॉर्ड, उपनगरे आदी परिसरातील सांडपाणी ओपन गटारीमधून नाल्यात मिसळत आहे. याचा दुष्परिणाम पंचगंगा […]

News

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मारकाचे काम लवकरच पूर्ण करणार: आ.जयश्री जाधव

November 18, 2022 0

कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी २८ लाखाच्या निधीची आवश्यकता आहे. यापैकी सुमारे १८ लाख रुपयांचा निधी महापालिका देणार असून उर्वरित निधी माजी मंत्री, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील व माझ्या […]

News

बाळासाहेबांची शिवसेना” जिल्ह्यातील ग्रामपंचायती निवडणुका ताकदीनिशी लढणार : राजेश क्षीरसागर

November 15, 2022 0

कोल्हापूर : राज्य निवडणूक आयोगाकडून प्रदीर्घ प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील ७७५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. राज्यातील सत्तांतरानंतर प्रथमच मोठी […]

1 66 67 68 69 70 200
error: Content is protected !!