जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी ‘गोकुळश्री’ स्पर्धेत सहभाग घ्यावा: अध्यक्ष विश्वास पाटील
कोल्हापूरः गोकुळ दूध संघाच्या वतीने दरवर्षी जास्तीत जास्त दूध देणा-या गायी-म्हैशींकरीता ‘गोकुळश्री’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. गोकुळशी सलग्न असणाऱ्या सर्व प्राथमिक दूध संस्थांच्या सभासदांकरीता या स्पर्धा प्रतिवर्षी घेण्यात येतात. ‘गोकुळश्री’ स्पर्धेचा प्रमुख उद्देश दूध उत्पादकांना प्रोत्साहन देणे, जनावरांचे संगोपन सुधारणे, जनावरांमध्ये […]