News

कर्नाटकात प्रवेशासाठी आरटीपीसीआर सक्ती विरोधात कागल शहर राष्ट्रवादीचे आंदोलन

August 4, 2021 0

कागल:कर्नाटकात प्रवेशासाठी सुरू असलेल्या आरटीपीसीआर सक्ती विरोधात कागल शहर राष्ट्रवादीने आंदोलन केले. कोगनोळी टोल नाक्यावर राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस व केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -चार तासभर रोखून […]

News

गोकुळच्या कृत्रिम रेतन सेवकांच्या नेहमीच पाठीशी :अध्यक्ष विश्वास पाटील

August 4, 2021 0

कोल्‍हापूर:  कोल्हापूर जिल्हा सह. दूध उत्पा. संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) सलग्न कृत्रिम रेतन सेवकांची आढावा मिटिंग संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात पार पडली.पशुसंवर्धनासाठी कृत्रिम रेतन सेवा व प्रथमोपचार काम करणाऱ्या पशुधन पर्यवक्षक विरोधात शासन कारवाईमुळे पशुधन […]

News

सभापती श्रीमती मंगल आनंदराव पाटील यांचा गोकुळ तर्फे सत्कार

August 1, 2021 0

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये करवीर पचांयत समिती सभापतीपदी  निवड झाल्‍या बद्दल श्रीमती मंगलताई आनंदराव पाटील(नेर्ली) यांच्‍या त्‍यांचा सत्‍कार संचालिका श्रीमती अंजना रेडेकर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. श्रीमती मंगल आनंदराव पाटील या संघाचे संचालक प्रकाश पाटील […]

News

मुरगूडच्या जांभूळ खोऱ्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी:मंत्री हसन मुश्रीफ

August 1, 2021 0

मुरगूड : मुरगूडच्या जांभूळखोरा भागातील शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. या सगळ्या शेतकऱ्यांच्या मी पाठीशी आहे, असा दिलासा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.जांभूळ खोऱ्यातून मुरगूडच्या सर पिराजीराव घाटगे तलावाकडे वाहणाऱ्या चरीची स्वच्छता […]

News

मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या व्यथा

July 31, 2021 0

कोल्हापूर: नागरिकांनो !घाबरू नका, काळजी करू नका. सध्या आपण कोरोनाशी लढतो आहे . संयम बाळगा . येथील लोकप्रतिनिधींशी चर्चा करून कुंभारगल्ली व परिसरातील पूरस्थितीवर मार्ग काढू. अशा आश्वस्त शब्दात मुख्यमंत्र्यांनी शाहूपूरी ६ व्या गल्लीतील पूरबाधित […]

News

पूरग्रस्तांना राज्य शासनाकडून सर्वतोपरी मदत करू:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

July 29, 2021 0

कसबा सांगाव: नैसर्गिक आपत्तीचा सर्वांनी एकजुटीने सामना करुया. पूरग्रस्तांना राज्य शासनाकडून सर्वतोपरी मदत करू, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. मौजे सांगाव ( ता.कागल ) येथे राज्य शासनाकडून पूरग्रस्तांना तात्काळ मदत म्हणून दहा […]

News

‘पूरग्रस्तांना उभं करण्याचं काम राज्य शासन करेल’: उपमुख्यमंत्री अजित पवार

July 28, 2021 0

कोल्हापूर: पूरग्रस्तांना  आवश्यक ती मदत राज्य शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबाबत या भागातील मंत्र्यांसह मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करणार आहे. ‘पुराचे संकट ओढवलेल्या नागरिकांना उभं करण्याचं काम राज्य शासन […]

News

टोल प्लाझावरुन तीन/चार दिवस टोल आकारु नये : खासदार संजय मंडलिक यांची मागणी

July 26, 2021 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे महापुरजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून राष्ट्रीय राज्य महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत, सध्या पावस उघडला असल्याकारणाने राष्ट्रीय राज्यमार्ग सुरु झालेनंतर या वाहनांकडून टोल प्लाझावर तीन ते चार दिवस […]

News

राज्य शासनाने प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला तातडीने १५ हजारांची मदत करावी: धनंजय महाडिक

July 26, 2021 0

कोल्हापूर: अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराने कोल्हापुरातील शेकडो कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. ते भरून निघण्यासारखे नाही. मात्र त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. त्यामुळे राज्य शासनाने प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला तातडीने १५ हजार रुपयांची मदत करावी आणि ज्यांच्या […]

News

“सर्वजण मिळून भीषण पूरपरिस्थितीवर मात करुया!”पालकमंत्री सतेज पाटील

July 26, 2021 0

कोल्हापूर : “पूरपरिस्थितीला सामोरं जाणं हे एकट्या- दुकट्याचं काम नाही, आपण सर्वजण मिळून या भीषण संकटावर मात करुया!”, अशा शब्दांत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी शिरोळ तालुक्यातील स्थलांतरित पुरग्रस्तांना धीर दिला.शिरोळ तालुक्यातील पुरग्रस्त व […]

1 73 74 75 76 77 164
error: Content is protected !!