इतर दूध संघाशी चर्चा करूनच दूध विक्री दर वाढीचा निर्णय घेवू:विश्वास पाटील
कोल्हापूर : आज गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालया मध्ये संघाच्या संचालक मंडळाची दूध विक्री दरासंदर्भात बैठक पार पडली. दोन दिवसांपूर्वी अमुल दूध संघाने राज्यात दूध विक्री दरामध्ये दोन रुपयांची वाढ केली आहे. याच पार्श्वभूमीवर हि बैठक आयोजीत करण्यात आली […]