News

“गोकुळ” दूध उत्‍पादन वाढीसाठी प्रयत्‍नशिल :चेअरमन विश्वास पाटील

June 24, 2021 0

कोल्‍हापूर :  संकलन विभाग कामकाज आढाव मिटींग मध्‍ये बोलताना चेअरमन विश्‍वास पाटील यांनी गोकुळने  नेहमीच गुणवत्‍तेला महत्‍व दिलेले आहे. म्‍हणूनच बाजारात गोकुळच्‍या दूध व दुग्‍धजन्‍य पदार्थांना अधिक मागणी आहे. तसेच संघाचे महालक्ष्‍मी पशुखाद्य उत्‍पादित केले जाते, […]

News

शिक्षण संस्थांच्यावर फौजदारी दाखल करणार: शिक्षण उपसंचालक

June 24, 2021 0

कोल्हापूर : दिनांक १८ रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या दारामध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली होती शाळांच्या फी वाढीबाबत शिक्षण उपसंचालक निरुत्तर झाले होते या आंदोलनाला उत्तर देताना शिक्षण उपसंचालकांनी शिक्षण अधिकारी यांच्यासोबत […]

News

होतकरू मराठा उद्योजक योजनेपासून वंचित राहणार नाही : राजेश क्षीरसागर

June 18, 2021 0

कोल्हापूर : राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घेत आहे. मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करावी, हि याचिका फेटाळली गेली तर ३४२ (अ) नुसार राष्ट्रपतींना विनंती करून केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत शिफारस […]

News

सतत होणाऱ्या डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनकडून 18 जून रोजी राष्ट्रीय निषेध दिन

June 17, 2021 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: “वाचवणाऱ्यांना वाचवा आणि डॉक्टर्स, सहकर्मचारी आणि हॉस्पिटलवरील हल्ले थांबवा” या करिता इंडियन मेडिकल असोसिएशनकडून 18 जून हा राष्ट्रीय निषेध दिन पाळण्यात येणार आहे.संपूर्ण भारतात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सर्व शाखांमध्ये हा निषेध दिन पाळण्यात येणार […]

News

भर पावसात पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी मराठ्यांची वज्रमुठ

June 16, 2021 0

कोल्हापूर :सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यांसह अन्य मागण्यांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी दसरा चौक जवळ भर पावसात पुन्हा एकदा मराठयांनी एकजूट केली. मूक आंदोलनाने लढ्याची पुन्हा सुरुवात कोल्हापूर येथून’ करण्यात आली. काळ्या […]

News

कोल्हापूर जिल्हा ‘कोरोना मुक्त’ करण्यासाठी निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा :उपमुख्यमंत्री अजित पवार

June 14, 2021 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा ‘कोरोना मुक्त’ करण्यासाठी निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा, अशा सूचना देऊन जिल्ह्यात उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक तेवढा निधी राज्य शासन उपलब्ध करुन देईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. याप्रसंगी आरोग्य मंत्री […]

News

शिवसेनेतर्फे रु.५ लाखांचे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर एक हजार गरजुंना १० लाखाचे जीवनावश्यक वस्तूंचे किट

June 14, 2021 0

कोल्हापूर : कोरोनाच्या संकट काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन चांगली कामगिरी करीत असून, राज्य शासनासह कोरोना काळात माणुसकीच्या नात्याने कार्यरत असणाऱ्या सेवाभावी संस्थांच्या कार्याला बळकटी देण्यासाठी वाढदिवसाचे औचित्य साधून वस्तू आणि आर्थिक […]

News

आ. प्रकाश आवाडेनी माहिती न घेता सनसनाटी वक्तव्ये टाळावीत:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

June 14, 2021 0

कागल:आमदार प्रकाश आवाडे यांचा कागलबद्दल प्रचंड गैरसमज निर्माण झाला आहे. कोणतीही माहिती न घेता ते करत असलेली सनसनाटी वक्तव्ये टाळावीत, असा सल्ला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे.  कोरोना लसीकरण हातकणंगलेपेक्षा कागलला जास्त झाले […]

News

राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालय अद्यावत करा : आ. चंद्रकांत जाधव

June 13, 2021 0

कोल्हापूर : कोरोना तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालय वैद्यकीय उपकरणे, साहित्य व औषधांचा पुरवठा करून अद्यावत करावीत अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे […]

News

पालकमंत्री सतेज पाटील यांची राधानगरी धरणाची पाहणी

June 12, 2021 0

कोल्हापूर :पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज राधानगरी धरणाला भेट देऊन धरणातील उपलब्ध पाणी साठ्याची माहिती घेतली. यावेळी त्यांनी संभाव्य पुराचा धोका टाळण्यासाठी धरणात २० टक्के पाणीसाठा ठेवावा तसेच धरणातील पाणी हे नियोजनपूर्वक सोडावे […]

1 77 78 79 80 81 164
error: Content is protected !!