News

गोकुळ निवडणूक; सम्राट महाडिक यांचा 35 गावांचा दौरा

April 27, 2021 0

कोल्हापूर: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने युवानेते सम्राट बाबा महाडिक यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील 35 गावांचा दौरा केला. त्या वेळी दूध उत्पादक ठरावधारक प्रमुख नेतेमंडळी यांच्या गाठीभेटी घेऊन सत्ताधारी आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे […]

News

गोकुळ निवडणुकीत शौमिका महाडिक यांच्या गाठीभेटी

April 27, 2021 0

राधानगरी:राधानगरी तालुक्यातील गोकुळ दूध संघाचे संलग्न असणाऱ्या दूध संघांना शौमिका अमल महाडिक यांनी भेटी दिल्या. त्या वेळी दूध उत्पादक शेतकरी सभासद आणि ठरावधारक त्यांच्याशी संवाद साधताना आगामी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत पाठीशी राहण्याचे आवाहन त्यांनी […]

News

April 27, 2021 0

कोल्हापूर:गोकुळ दुध संघाचे माजी संचालक दिनकर कांबळे यांनी पालकमंत्री सतेज पाटील ,ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला पाठिंबा दिला. त्यामुळे भुदरगड तालुक्यात सत्तारुढ आघाडीला जबर धक्का बसला आहे. गोकुळ निवडणूक संदर्भात अजिंक्य […]

News

गोकुळ निवडणुकीत विरोधी शेतकरी आघाडीसोबत राहणार: सत्यजित जाधव

April 27, 2021 0

कोल्हापूर: शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळावे आणि दूध उत्पादक शेतकऱ्याना न्याय मिळावा, यासाठी विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला पाठिंबा देण्याची घोषणा सत्यजित जाधव यांनी केली. माजी आमदार दिनकरराव जाधव गटाच्या ठराव धारकांसोबत त्यांनी ग्रामविकास मंत्री हसन […]

News

बाजारभोगाव ते पडसाळी रस्त्याकरीता साडेतीन कोटी: खा.संजय मंडलिक

April 25, 2021 0

कोल्हापूर  : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव – काऊरवाडी – किसरुळ – काळजवडे – पोंबरे – कोलिक – पडसाळी दरम्यानच्या रस्त्याकरीता केंद्रीय रस्ता आणि पायाभूत सुविधा निधी अंतर्गत 3 कोटी 41 लाख रु. मंजूर झाल्याची माहिती खासदार संजय […]

News

रामनवमीला रामराज्य स्थापनेचा संकल्प करूया : किरण दुसे

April 24, 2021 0

कोल्हापूर : रामराज्यातील प्रजा धर्माचरणी होती; म्हणूनच तिला श्रीरामासारखा सात्त्विक राज्यकर्ता लाभला आणि आदर्श असे रामराज्य उपभोगता आले. नित्य धर्माचरण आणि धर्माधिष्ठित राज्यकारभार यांद्वारे आदर्श राज्यकारभार करणारा मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे प्रभु श्रीराम होय. प्रजेचे जीवन […]

News

खा.संजय मंडलिक यांच्या प्रयत्नामुळे कोल्हापूर-कळे राष्ट्रीय महामार्गाकरीता 171 कोटी

April 24, 2021 0

कोल्हापूर : तळ कोकणला जावयाचे झाल्यास कोल्हापूर ते गगनबावडा या मार्गाकडे पाहिले जाते.  परंतू हा रस्ता वाहतुकीच्यादृष्टीने खराब झाला असून कोल्हापूर ते तळेरे (सिंधुदूर्ग जिल्हा) दरम्यान रस्त्याची सुधारणा करावी याकरीता खासदार संजय मंडलिक यांनी केंद्रीय रस्ते […]

News

ज्येष्ठांसाठी सीपीआरमधील लसीकरण विभाग तळ मजल्यावर घ्या; शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार

April 23, 2021 0

कोल्हापूर: शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय ( cpr )ला भेट देण्यात आली.यावेळीं अधिष्ठाता डॉ. मोरे यांना काही सूचना करण्यात आल्या. सीपीआरमधील कोरोना लसीकरण विभाग दुसऱ्या मजल्यावर आहे तो तिथून हटवून खाली […]

News

भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्यावतीने जागतीक पुस्तक दिवस संपन्न

April 23, 2021 0

कोल्हापूर:  जरगनगर येथील भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्यावतीने आज जागतीक पुस्तक दिवस संपन्न झाला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या टेंबलाईवाडी विद्यामंदीर, नेहरुनगर विद्यामंदीर या दोन शाळांना ग्रंथालयाचे अध्यक्ष राहूल चिकोडे यांचे हस्ते वाचनीय पुस्तके देण्यात आली. जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट […]

News

रेमडीसीवीरचा काळाबाजार रोखून आर्थिक लुट थांबविण्यासाठी सर्व रुग्णालयांची बैठक घ्यावी : राजेश क्षीरसागर  

April 23, 2021 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून, मोठ्या प्रमाणात रेमडीसीवर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे रेमडीसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करून रुग्णांची व नातेवाईकांची आर्थिक लुट होत असून, यास आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांची […]

1 88 89 90 91 92 164
error: Content is protected !!