विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात केवळ नोटिसा न देता अतिक्रमण समयमर्यादेत हटवावीत: सुनील घनवट
कोल्हापूर: विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणाच्या संदर्भात पुरातत्व खात्याचे विभागाचे साहाय्यक संचालक विलास वहाणे यांनी भेट देऊन 12 लोकांना नोटिसा दिल्या आहेत. गेली 17 वर्षे कोणतीच कृती न करणार्या पुरातत्व विभागाने किमान अतिक्रमणाच्या संदर्भात पहाणी करून नोटिसा […]