Information

प्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राचा ‘वारकरी संतपरंपरा’ चित्ररथ सज्ज ‍

January 23, 2021 0

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्यावतीने ‘वारकरी संतपरंपरे’वर आधारित चित्ररथ यावर्षी 72 व्या प्रजासत्ताकदिनी होणा-या राजपथावरील पथसंचलनासाठी सज्ज झाला आहे. चित्ररथासोबत सहभागी होणा-या कलाकारांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळत असून चित्ररथाची बांधणीही पूर्ण झाली आहे.महाराष्ट्रासह 17 राज्यांचे आणि […]

Information

प्लॅनेट टॅलेंट’च्या यादीत गायत्री दातार

January 22, 2021 0

‘तुला पाहते रे’ या लोकप्रिय मालिकेतून ईशा अर्थातच अभिनेत्री गायत्री दातार घराघरात पोहचली. तिच्यातील सहजसुंदर अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यानंतर ‘युवा डान्सिंग क्विन’ या डान्स रिॲलिटी शोच्या माध्यमातून आपल्या अदाकारीने आणि नृत्यकौशल्यातून […]

Information

सामाजिक विषयावर अवधूत गुप्तेचं पहिलंवहिलं रॅप सॉंग

December 25, 2020 0

गायक, संगीत दिग्दर्शक. दिग्दर्शक, प्रस्तुतकर्ता, परीक्षक अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून अवधूत गुप्ते नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येतो. त्याच्या रॉक सॉंग, प्रेमगीतांनी, कव्वालीने एकंदरच जल्लोषमय गाण्यांनी प्रत्येकालाच थिरकायला लावले. मराठी गाण्यांमध्ये नवनवीन प्रयोग करणारा हा प्रसिद्ध गायक, त्याच्या […]

Information

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘खिसा’ची निवड

December 25, 2020 0

अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांवर आपली मोहोर उमटवणाऱ्या ‘खिसा’ या मराठी शॉर्टफिल्मची ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अधिकृत निवड झाली आहे. हा महोत्सव १६ ते २४ जानेवारी २०२१ दरम्यान गोव्यात होणार आहे. पी.पी. […]

Information

‘मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण’

November 3, 2020 0

संत तुकाराम महाराजांनी ‘मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण’ असे आपल्या एका अभंगात म्हटले आहे. याचा अर्थ कोणतेही कार्य सिद्धीस न्यायचे असेल, पूर्णत्वास न्यायचे असेल तर मन प्रसन्न ठेवणे गरजेचे आहे. यात मनाच्या शक्तीचे […]

Information

करवीर निवासिनी श्री आई अंबाबाई देवीची अश्वारूढ स्वरुपामध्ये अलंकार पुजा

October 25, 2020 0

कोल्हापूर:साडे तीन शक्ती पीठांपैकी एक अश्या दक्षिण काशी असणाऱ्या कोल्हापुरात शारदीय नवरात्रोत्सव दरम्यान उत्सवाच्या दहाव्या दिवशी विजया दशमीला करवीर निवासिनी श्री आई अंबाबाई देवीची अश्वारूढ स्वरुपामध्ये अलंकार पुजा बांधण्यात आली आहे.ही पूजा माधव व मकरंद […]

Information

करवीर निवासिनी श्री आई अंबाबाईची महिषासुरमर्दिनी स्वरूपात पूजा

October 24, 2020 0

कोल्हापूर:साडे तीन शक्ती पीठांपैकी एक अश्या दक्षिण काशी असणाऱ्या कोल्हापुरात शारदीय नवरात्रोत्सव दरम्यान उत्सवाच्या अष्टमीला करवीर निवासिनी श्री आई अंबाबाईची महिषासुरमर्दिनी स्वरूपात पूजा बांधण्यात आली आहे.ही पूजा माधव व मकरंद मुनींश्वर यांनी बांधली आहे.

Information

स्टार प्रवाहच्या वतीने ज्योतिबा मंदिर आणि रंकाळा तलाव परिसरात विद्युत रोषणाई

October 24, 2020 0

ज्योतिबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात ज्योतिबा मंदिराचा परिसर दरवर्षी भक्तांनी फुलून जातो. सासनकाठीचं पूजन, गुलाल आणि खोबऱ्याची होणारी उधळण आणि श्रींचा पालखी सोहळा हे नयनरम्य दृष्य दरवर्षी पाहायला मिळतं. कोरोनाच्या संकटामुळे यंदा हे चित्र पाहायला मिळालं नाही. […]

Information

करवीर निवासिनी श्री आई अंबाबाईची सरस्वती स्वरूपात पूजा

October 23, 2020 0

कोल्हापूर:साडे तीन शक्ती पीठांपैकी एक अश्या दक्षिण काशी असणाऱ्या कोल्हापुरात शारदीय नवरात्रोत्सव दरम्यान उत्सवाच्या सातव्या दिवशी करवीर निवासिनी श्री आई अंबाबाईची सरस्वती स्वरूपात पूजा बांधण्यात आली आहे.ही पूजा माधव व मकरंद मुनींश्वर यांनी बांधली आहे.

Information

 वर्धापनदिनाच्या निमित्ताने हिंदूंच्या संघटित शक्तीचा आविष्कार

October 22, 2020 0

  कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्याप्रमाणे मावळ्यांचे प्रभावी संघटन केले आणि ‘हे राज्य व्हावे, ही श्रींची इच्छा’, अशा श्रद्धेने हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, त्याचप्रमाणे संघटना, संप्रदाय, जात आदींचे बंध दूर सारून हिंदूसंघटन करून धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या (ईश्‍वरी राज्याच्या) निर्मितीसाठी घटस्थापनेच्या शुभदिनी, म्हणजेच आश्‍विन शुक्ल […]

1 18 19 20 21 22 24
error: Content is protected !!