Entertainment

‘झुंड’ सिनेमा 4 मार्चला होणार प्रदर्शि ‘कू’वर तरण आदर्श यांची माहिती 

February 4, 2022 0

दीर्घकाळापासून सिनेरसिकांना ज्याची उत्सुकता लागून राहिली आहे तो सिनेमा म्हणजे ‘झुंड’. हा बहुचर्चित सिनेमा आता येत्या 4 मार्चला प्रदर्शित होणार आहे. ‘कू’वर पोस्ट करत तरण आदर्श यांनी ही माहिती दिली आहे.अभिनयातला बाप माणुस म्हणजे अमिताभ […]

Entertainment

“का रं देवा” ११ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित

February 3, 2022 0

ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या हृदयस्पर्शी आदर्शमय प्रेमकथा असलेला ‘का रं देवा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला असून, अभिनेत्री मोनालिसा बागल आणि अभिनेता मयूर लाड ही जोडी […]

Entertainment

प्रेक्षकांच्या निखळ मनोरंजनासाठी ‘लोच्या झाला रे’ सज्ज

February 1, 2022 0

अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी आणि सयाजी शिंदे ‘लोच्या झाला रे’ हा धमाकेदार सिनेमा येत्या ४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. सुरेश जयराम यांच्या नाटकावर आधारित निखळ मनोरंजन करणारा हा सिनेमा आहे. […]

Entertainment

अनुपम खेर यांनी कु वर शेअर केला एक मार्मिक व्हिडिओ

February 1, 2022 0

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे कायमच चर्चेत असतात. सोबतच वेळोवेळी ते विविध सामाजिक-राजकीय मुद्द्यांवर परखड भूमिकाही मांडत असतात.खेर सोशल मीडियावरही नेहमीच सक्रीय असतात. आपल्या आगामी सिनेमांच्या प्रकल्पांसह वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही ते तिथे टाकत असतात. जगण्याच्या विविध पैलुंवर, तत्वज्ञानावर भाष्य करणारे विविध सुविचारही ते टाकत असतात. आजही खेर यांनी असाच एक लहानसा पण मार्मिक व्हीडिओ ‘कू’वर टाकला आहे. या व्हीडिओत म्हटले आहे,’सगळी परिस्थिती चांगली, अनुकूल झाल्यावर मी दु:खी होण्याचे सोडून देईन, आनंदी राहीन असा विचार सोडून द्या. तुम्ही आनंदी झालात तरच परिस्थिती चांगली, अनुकूल बनेल. समस्या सुटतील’खेर यांच्या या व्हीडिओला भरभरून लाइक्स मिळत असून लोक तो शेअरही करत आहेत.   Check this post from @anupampkher on Koo App: “सच्चाई..:) ” https://www.kooapp.com/koo/anupampkher/764e29e2-b032-47e0-a188-5464f2507708 Download Koo App https://www.kooapp.com/dnld

Entertainment

संस्कार भारती व म्युझिक असोसिएशनच्यावतीने सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन

February 1, 2022 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: यंदा भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त संस्कार भारती कोल्हापूर महानगर व म्युझिक असोसिएशन ऑफ कोल्हापुरच्यावतीने शुक्रवारी येत्या ४ फेब्रुवारी रोजी आगळ्यावेगळ्या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम केशवराव भोसले नाट्यगृह येथे […]

Entertainment

तेजस आणि अमृता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

January 12, 2022 0

कोल्हापूर: ‘मिसेस मुख्यमंत्री’ या लोकप्रिय दूरचित्रवाणी मालिकेतून घराघरात पोहोचलेली महाराष्ट्राची लाडकी ‘सुमी’ म्हणजेच अभिनेत्री अमृता धोंगडे आणि ‘सुमी’चा लाडका ‘पायलट’ अर्थात अभिनेता तेजस बर्वे ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. 2022 […]

Entertainment

जीव माझा गुंतला मालिकेतील अंतरा – मल्हारच्या कोल्हापुरतील पत्रकारांसोबत दिलखुलास गप्पा

January 11, 2022 0

कोल्हापूर : कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिकेने सुरू होताच संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले. कोल्हापुरातील शितोळेंच्या घरात वाढलेली, सगळ्यांच्या मनाचा विचार करणारी, अत्यंत स्वाभिमानी, संस्कारी, आणि मेहनती अश्या अंतरावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. अंतरावर तिच्या […]

Entertainment

“कू’वरील अनुपम खेर यांचा ओमायक्राॅन व्हिडीओ तुफान व्हायरल

January 7, 2022 0

सध्या सर्वत्र ओमायक्राॅन या कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटची चर्चा आहे. देशभरासह राज्यात ओमायक्राॅनशिवाय दुसरा विषय नाही. ओमायक्राॅन इतका घातक नसला आणि त्यामुळे मृत्यू होत नसला तरी त्याच्या संसर्गाची क्षमता तिप्पट आहे. त्यामुळेच ओमायक्राॅन बाधितांची संख्या सध्या […]

Entertainment

महाराष्ट्राचे आवाज’ – ‘कू’वर चमकलेले हे २०२१ चे खास क्षण

January 2, 2022 0

मुंबई: भारत वैविध्यपूर्ण भाषा बोलणाऱ्यांचा एकसंध देश आहे. विविध संस्कृती आणि विचारांचा उत्सव करतानाच गाभ्यात भारतीय म्हणून असलेली ओळख आपण कायम जपतो. अशावेळी हव्या त्या भाषेत ऑनलाइन अभिव्यक्तीचा अवकाश खुला करणारा मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘कू’ने पहिल्यांदाच […]

Entertainment

गोठवणाऱ्या थंडीत टायगरचा शर्टलेस डान्स,कू वरील व्हिडीओने धुमाकूळ

December 20, 2021 0

मोस्ट फेव्हरिट, आणि आणि लाखाे तरूणींच्या हृदयाची धडकन असलेला अभिनेता टायगर श्राॅफ याची हाडे गोठवणाऱ्या थंडीतील नृत्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालीत आहे. टायगरसह सर्व स्टार्स तसेच नेटकऱ्यांमध्ये वेगाने लोकप्रिय झालेल्या “कू’ या स्वदेशी संदेश […]

1 5 6 7 8 9 10
error: Content is protected !!