दिगंबरा…दिगंबराच्या जयघोषाने शिरोळ दुमदुमले शिरोळच्या भोजनपात्र पालखीचे शुक्लतीर्थाकडे प्रस्थान
कोल्हापुर :श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री गुरुदेव दत्त अशा नामघोषात घोडे, उंटांच्या लवाजम्यासह टाळ, मृदुंग, झांज, ढोल-ताशाच्या गजरात आरत्यांच्या निनादात आणि शिरोळवासियांच्या अपूर्व उत्साहात भोजनपात्र येथील श्रींच्या पालखीचे शुक्लतीर्थाकडे आज सायंकाळी ५ वाजता प्रस्थान झाले. कन्यागत […]