कन्नडिगांविरोधात कोल्हापुर शिवसेना रस्त्यावर
कोल्हापुर:कर्नाटकमधील बेळगावात कानडी अत्याचाराच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर कर्नाटकमधून येणारी वाहने रोखत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. बेळगावसह सीमाभागात १ नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळण्यात येतो. यंदाच्या काळ्या दिनाच्या […]