महाड दुर्घटनेतील एस टी बस अखेर सापडली
रायगड़:महाड पूल दुर्घटनेत सावित्री नदीत वाहून गेलेली बस तब्बल नऊ दिवसांनंतर सापडली आहे. पुलापासून 200 मीटरच्या परिघात ही बस सापडली आहे. राजापूर -बोरीवली जाणारी एमएच 40-एन 9739 क्रमांकाची ही बस आहे.मुसळधार पावसामुळे सावित्रीला भीषण असा […]