कोकणातही मराठ्यांचा यलगार
ओरस : मराठा समाजाच्या वतीने आज माणगाव, सिंधुदुर्ग आणि पालघर जिह्यात तर विदर्भातील वर्ध्यात एकमराठालाखमराठाचा मूक मोर्चा निघाला. विशेष म्हणजे, या मोर्च्यात मराठा आरक्षणासाठीचा पहिला अहवाल तयार केलेल्या ‘राणे समिती’चे अध्यक्ष नारायण राणे हेही सहभागी […]