बनावट नोटा छापणाऱ्या डॉक्टरला अटक
कोल्हापूर : कोल्हापुरात दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा छापून चलनात आणणाऱ्या डॉक्टरला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सुधीर कुंबळे असं या डॉक्टरचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.पोलिसांनी सुधीर कुंबळेकडून बनावट नोटा आणि साधनसामुग्री जप्त केली आहे. तसंच […]