वरिष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा कोल्हापूर प्रेस क्लबकडून निषेध
कोल्हापूर: वरिष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध आज, शुक्रवारी दसरा चौक येथे कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीने करण्यात आला. यावेळी पत्रकारांनी निदर्शने केली, तसेच हल्लेखोरांच्या अटकेचीही मागणी केली. बेंगलोर येथील जेष्ठ […]