Uncategorized

शेतकरी आंदोलन तीव्र; ५ जुनला महाराष्ट्र बंदची हाक

June 2, 2017 0

कोल्हापूर: शेतकरी संपाने आता अधिक आक्रमक रूपधारण केलं आहे.  आंदोलनाचा तोडगा निघाला नाहीतर 5 जूनला महाराष्ट्र बंदचा इशारा शेतकरी कोअर कमिटीने दिलाय. तसंच 6 जूनला सरकारी कार्यालयांना टाळे ठोकणार आणि 7 जूनपासून आमदार खासदारांना रस्त्यावर […]

No Picture
Uncategorized

कोणत्याही आपत्तीवर मात करण्यासाठी शिस्त, समयसूचकता, प्रशिक्षण महत्त्वाचे: विश्वास नांगरे-पाटील

June 2, 2017 0

कोल्हापूर: शिस्त, समयसूचकता आणि प्रशिक्षित शरीर व मन या त्रिसूत्रीच्या बळावर जीवनात उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्तीवर मात करणे शक्य आहे, असा मूलमंत्र कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यभरातील स्वयंसेवकांना दिला. […]

Uncategorized

माजी आमदार बाबुराव धारवाडे यांचे दीर्घ आजाराने निधन

June 1, 2017 0

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी हयात घालवलेले माजी आमदार बाबुराव धारवाडे यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी रात्री निधन झाले. ते 88 वर्षाचे होते. कोल्हापूर जिल्हा विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून 1942 पासून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत […]

Uncategorized

आई अंबाबाईच्या मूर्ती संवर्धनाबाबत संपूर्ण खुलासा करा; अन्यथा शिवसेना गप्प बसणार नाही:संजय पवार

June 1, 2017 0

कोल्हापूर : कोल्हापूरची आई अंबाबाई ही साडे तीन शक्ती पिठापैकी एक आहे. मूर्तीच्या संवर्धनाचा विषय सध्या ऐरणीवर आहे.भक्त आणि देवीचे भाविक यांच्यातुनही आता संताप व्यक्त होत आहे.लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या या आई अंबाबाईच्या मूर्ती संवर्धनात […]

Uncategorized

कोल्हापूर विभागाचा 91.40 टक्के निकाल, राज्यात दुसऱ्या क्रमांकावर; यावर्षी राज्यातील निकालात 3 टक्के वाढ

May 30, 2017 0

कोल्हापूर : आज उच्च माध्यमिक परीक्षा बारावीचा ऑनलाईन निकाल जाहिर झाला. यावर्षी कोल्हापूर जिल्ह्याचा ९१.६३ टक्के निकाल यात मुले ८५.७३ टक्के तर मुली ९५.५७ टक्के प्रमाण जिल्ह्यात उत्तीर्ण झाले आहेत.राज्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा मुलींनीच […]

Uncategorized

जागतिक तंबाखू मुक्तीदिनानिमित्त ब्रह्माकुमारी केंद्रावर मोफत समुपदेशन

May 29, 2017 0

कोल्हापूर: तंबाखूच्या व्यसनामुळे मोठ्या प्रमाणात तोंड,घसा तसेच रक्ताचा कॅन्सर त्याचप्रमाणे त्या अनुशांगाने अनेक आजाराच्या विळख्यात अडकून मृत्यू आणि परावलंबित्व येते.तंबाखू हे व्यसन त्या व्यक्तीला मृत्यू पर्यंत घेऊन जाते.म्हणूनच तंबाखूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी ३१ मे जागतिक […]

Uncategorized

बच्चनमय वातावरणात, चाहत्यांच्या प्रचंड प्रतिसादात बच्चनवेडे स्नेहसंमेलन संपन्न

May 29, 2017 0

कोल्हापूर : महानायक अमिताभ बच्चन यांचे देशभरातच नव्हे, जगभरातच चाहते आहेत अनेकांचे लहानपणापासून अमिताभ बच्चन आवडते हिरो आहेत, अनेकजण लहानपणापासून बच्चनप्रमाणेच जगले आहेत, अनेक जण बच्चन सारखेच वागले, बोलले आणि त्यांच्या चित्रपटातील कपड्यांसारखे कपडे शिवून घातले, […]

1 38 39 40 41 42 64
error: Content is protected !!