Uncategorized

सावली केअर सेंटरचा ‘आनंदमयी पुरस्काराने सन्मान

April 27, 2017 0

मुंबई :सावली केअर सेंटर या कोल्हापूर मध्ये कार्यरत असणा-या संस्थेला, मा. दिनानाथ मंगेशकर यांच्या ७५ व्या पुण्यतिथि निमित्त्य षण्मुखानंद सभागृह, मुंबई येथे झालेल्या शानदार समारंभात, सामाजिक संस्थांना देण्यात येणारा ‘आनंदमयी’ पुरस्कार  सरसंघचालक  मोहन भागवत यांच्या […]

No Picture
Uncategorized

खरेदी केंद्रांवर 22 एप्रिलपर्यंत आलेली सर्व तूर घेणार:मुख्यमंत्री

April 25, 2017 0

   मुंबई,: राज्यातील खरेदी केंद्रांवर 22 एप्रिल पर्यंत  शेतकऱ्यांनी आणलेली सर्व तूर राज्य शासन खरेदी करणार असून यासाठी 1 हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांच्या नावावर तूर विक्रीसाठी आणणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात […]

Uncategorized

मराठीतली पहिली सायफाय लव्हस्टोरी ‘फुंतरू’ येत्या ३० एप्रिल रोजी स्टार प्रवाहवर

April 25, 2017 0

मुंबई:मराठी इतकाच बॉलिवूडमध्येही चर्चेचा विषय ठरलेल्या ‘फुंतरू’ या मराठी चित्रपटातून मराठीत पहिलीच सायन्स फिक्शन लव्हस्टोरी सादर करण्यात आली. मराठी चित्रपटाच्या कक्षा रुंदावणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आता स्टार प्रवाहवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरच्या माध्यमातून ३० एप्रिल रोजी […]

Uncategorized

कोल्हापूरात सर्वाधिक उंचीचा तिरंगा ध्वज फडकणार

April 22, 2017 0

कोल्हापूर: कोल्हापूर पोलीस उद्यान येथे देशातील सर्वाधिक उंची असणार्‍या ध्वजस्तंभातील दुसर्‍या क्रमांकाचा ध्वजस्तंभ उभारण्याचे काम सुरू आहे. महसूल मंत्री तथा कोल्हापूर जिल्हापालकमंत्री नाम.चंद्रकांतदादा पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी ध्वजस्तंभ उभारणीसाठी विशेष प्रयत्न केलेआहेत.  […]

Uncategorized

विद्यापीठतील दोन विद्यार्थिनींना परदेशात उच्चशिक्षणाची संधी; एकीस ३० लाखांची शिष्यवृत्ती

April 20, 2017 0

कोल्हापूर:शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रात शिकणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी आधुनिक ज्ञान, तंत्रज्ञानाच्या संधी खुल्या करण्याच्या दृष्टीने विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त सन २०१२मध्ये ‘स्कूल ऑफ नॅनो सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी’ची स्थापना करण्यात आली. येथे बी.एस्सी.-एम.एस्सी. एकात्मिक अभ्यासक्रम सुरू झाला आणि या अभ्यासक्रमाच्या पहिल्याच […]

Uncategorized

‘स्टेम सेल प्रत्यारोपण’ विशेष उपचार पद्धती आता कोल्हापूरमध्ये उपलब्ध

April 20, 2017 0

कोल्हापूर: रक्तातील कॅन्सर या आजारावरील ज्या रुग्णांना किमो थेरपी उपचार पद्धतीने फरक पडत नाही तसेच अप्लास्टीक अॅनिमिया लिम्फ्लोमा,अँक्युट ल्युकेमिया,मल्टीमल मायलोमा यासारख्या रक्तातील आजारांसाठी एकमात्र गुणकारी उपचार पद्धती म्हणजे स्टेम सेल उपचार पद्धती आहे.या अत्याधुनिक प्रत्यारोपणामुळे […]

No Picture
Uncategorized

पुणे विभागीय म्हाडा अध्यक्षपदी निवड झालेबद्द्ल समरजीतसिंह घाटगे यांचा भाजपाकडून सत्कार

April 20, 2017 0

कोल्हापूर:  पुणे विभागीय म्हाडाच्या अध्यक्षपदी निवड झालेबाद्द्ल समरजीतसिंह घाटगे यांचा भारतीय जनता पार्टीच्यावतीने जिल्हा कार्यालयात महिला व बालकल्याण राज्यमंत्री सौ विद्याताई ठाकूर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थित सत्कार करण्यात आला.  याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, माजी अध्यक्ष […]

Uncategorized

वाहनावर लाल दिवा न लावण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय

April 20, 2017 0

मुंबई,: शासकीय वाहनांवरील लाल दिव्याच्या वापरावर केंद्रीय मंत्रिमंडळाने घातलेल्या निर्बंधांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले असून त्याची वैयक्तिक पातळीवर तात्काळ अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. आज पुणे दौऱ्यावर असताना या निर्णयाची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी […]

Uncategorized

महाभारत आता चित्रपट स्वरुपात;1हजार कोटींच बजेट

April 19, 2017 0

कोच्ची : सध्या बाहुबली-2 या सिनेमाची रिलीज होण्यापूर्वीच सर्वत्र चर्चा आहे. या सिनेमाच्या पहिल्या भागातील भव्यतेने अनेकांना मोहित केलं होतं. त्यामुळे दुसऱ्या भागातही तिच भव्यता पाहायला मिळेल,अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. त्यामुळे या सिनेमाची सर्वच उत्सुकतेनं […]

Uncategorized

वाढदिवसाच्या निमित्ताने मुकेश अंबानींची शिर्डी संस्थानला ७५लाख रुपये मदत

April 19, 2017 0

शिर्डी : रिलायन्स इंडस्ट्रीजचे एमडी मुकेश अंबानी यांनी एकसष्ठीत पदार्पण केलं आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने शिर्डीतील साई संस्थानाच्या रुग्णालयाला अंबानी यांनी 75 लाखांची मदत केली आहे. साठाव्या वाढदिवसानिमित्त साई संस्थानाच्या रुग्णालयासाठी मशिनरी आणि इतर साहित्य खरेदीसाठी […]

1 45 46 47 48 49 64
error: Content is protected !!