No Picture
Uncategorized

डॉ. कृष्णा किरवले यांच्या निधनामुळे ज्येष्ठ आंबेडकरी संशोधक हरपला : कुलगुरू

March 3, 2017 0

कोल्हापूर : डॉ. कृष्णा किरवले यांच्या निधनामुळे आंबेडकरी विचारांचा ज्येष्ठ संशोधक व ग्रामीण-दलित साहित्याचा थोर अभ्यासक काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. कुलगुरू डॉ. […]

Uncategorized

महिलांच्या कर्तुत्वाला सलाम महिला दिनानिमित्त ‘स्टार प्रवाह’च्या शुभेच्छा

March 3, 2017 0

मुंबई:परिस्थिती काहीही असो, कोणतीही अडचण येवो सकारात्मक विचारांनी, खंबीरपणे तोंड देण्याचं उदाहरण ‘स्टार प्रवाह’च्या नायिकांनी समोर ठेवलं आहे. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर, समस्त महिलांच्या कर्तृत्त्वाला सलाम करतानाच सकारात्मक विचार करून खंबीर होण्याचा संदेश ‘स्टार प्रवाह’ […]

Uncategorized

ज्येष्ठ विचारवंत डॉ. कृष्णा किरवलेंची हत्या

March 3, 2017 0

कोल्हापूर: जेष्ठ विचारवंत आणि साहित्यिक प्रा. डॉ. कृष्णा किरवले यांची हत्या झाली आहे. कोल्हापुरातील म्हाडा कॉलनी परिसरातील राहत्या घरी ही घटना घडली डॉ. किरवले एसएससी बोर्डाजवळील अरिहंत कॉलनीत राहत होते. त्यांच्या बेडरूममध्येच ते रक्ताच्या थारोळ्यात […]

No Picture
Uncategorized

राणा-अंजलीच्या लग्नाचा ५ मार्चला रंगणार दोन तासांचा विवाह विशेष भाग

March 3, 2017 0

कोल्हापूर:झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणा आणि अंजली ही पात्रं आज प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. शरीराने दणकट असलेला परंतु मनाने साधा भोळा असणारा पहिलवान राणा आणि गावातील शाळेत शिक्षिका असलेली अंजली या दोघांच्या प्रेमकथेने अवघ्या महाराष्ट्राला […]

Uncategorized

जिल्हा परिषदेबाबत निर्णय ९ मार्चला होणार: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

March 3, 2017 0

पंचशील हॉटेल येथे उद्धव ठाकरे यांचे आगमन होताच त्यांना भेटण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली होती. हॉटेलच्या बंद खोलीत स्थानिक आमदार व जिल्हाप्रमुखांच्या उपस्थितीत ठाकरे यांनी प्रथम जिल्हा परिषदेच्या निवडणूक निकालाचा आढावा घेतला. किती जागेवर आपले उमेदवार […]

Uncategorized

भाजपा जिल्हा परिषद पक्ष प्रतोदपदी विजय भोजे यांची निवड

March 3, 2017 0

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्ह्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य तसेच पं.स. सदस्य यांचा सत्कार व पक्ष प्रतोद निवडीचा कार्यक्रम हॉटेल पॅव्हेलियन येथे पार पडला अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष मा.हिंदुराव शेळके होते. यावेळी बोलताना भाजपा […]

Uncategorized

कोल्हापुरची ऋचा पुजारी बनली महिला आंतरराष्ट्रीय मास्टर

March 3, 2017 0

कोल्हापूर   – आंतराराष्ट्रीय बुद्धीबळ पटूंवर मात करत कोल्हापुरची सुपीत्री ऋचा पुजारी हिने रशियातील मॉस्को येथे झालेल्या आंतराराष्ट्रीय स्पर्धेत यश पटकावले आणि ती महिला आंतरराष्ट्रीय मास्टर बनली. अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी ही स्पर्धा होय. मॉस्को […]

Uncategorized

मला लगीन करायचं’धमाकेदार अल्बम लवकरच रसिकांच्या भेटीला

March 2, 2017 0

कोल्हापूर: मराठी मनोरंजन क्षेत्रात सध्या विविध संगीताची क्रेझ बघायला मिळत आहे.ठेका धरायला लावणार एखादे भन्नाट गाणे आल की संगीत प्रेमी ते नक्कीच डोक्यावर घेतात.अशाच रसिक प्रेक्षकांची आवड लक्ष्यात घेऊन व्हिडिओ पलेस या आघाडीच्या म्युझिक कंपनीने […]

Uncategorized

केरळमधील कम्युनिस्ट सरकारने केलेल्या हिंदुंवरील हल्ल्याच्या विरोधात प्रबोधन मंचचे जन आक्रोश आंदोलन

March 1, 2017 0

कोल्हापूर: गेली अनेक वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक केरलमध्ये समाज संघटनेचे काम करत आहेत.पण तिथे कम्युनिस्ट सरकारच्या संरक्षणाखाली राष्ट्रभक्त आणि स्वयंसेवक यांच्यावर खुनी हल्ले होत आहेत.पुरोगामीपणाचा आव आणणाऱ्या केरळ राज्यात मार्क्सवाद आणि कम्युनिझम हा हिंसक […]

1 54 55 56 57 58 64
error: Content is protected !!