बेळगाव मराठामय;मोर्चात लाखोंचा सहभाग
बेळगाव:बेळगावमधे गुरुवारी अभूतपूर्व इतिहास घडला. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी सुमारे दहा लाखांचा जनसागर जमला होता. मराठा समाजाला आरक्षण द्या, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी द्या याचबरोबर सीमाभागातील चाळीस लाख मराठी भाषिकांच्या अस्मितेच्या सीमाप्रश्नाची सोडवणूक करा, सीमाभागाला […]