स्टार प्रवाहवरील विकता का उत्तर’चं पहिलं पर्व घेणार निरोप
मुंबई:सुपरस्टार रितेश देशमुखला छोट्या पडद्यावर आणणारा ‘विकता का उत्तर’ या अनोख्या गेम शोचं पहिलं पर्व या आठवड्यात निरोप घेणार आहे. स्टार प्रवाहवरील अनोख्या संकल्पनेवरील या गेम शोला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. आता थांबायचं नाय म्हणत […]