मराठीतली पहिली सायफाय लव्हस्टोरी ‘फुंतरू’ येत्या ३० एप्रिल रोजी स्टार प्रवाहवर
मुंबई:मराठी इतकाच बॉलिवूडमध्येही चर्चेचा विषय ठरलेल्या ‘फुंतरू’ या मराठी चित्रपटातून मराठीत पहिलीच सायन्स फिक्शन लव्हस्टोरी सादर करण्यात आली. मराठी चित्रपटाच्या कक्षा रुंदावणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आता स्टार प्रवाहवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरच्या माध्यमातून ३० एप्रिल रोजी […]