Uncategorized

प्रा.एन.डी.पाटील करणार नाहीत खंडपीठ आंदोलनाचे नेतृत्व

April 8, 2017 0

कोल्हापूर  : कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्याचे ठोस आश्वासन देऊनही आंदोलन मागे न घेता स्थगित केल्याच्या मुद्यावरून नाराज झालेले ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी आंदोलनाचे यापुढे नेतृत्व करणार नाही आणि सहभागी होणार […]

Uncategorized

पत्रकार संरक्षण कायद्याच्या मसुद्याला मंत्रिमंडळाची संमती

April 8, 2017 0

 मुंबई – पत्रकारांवर दिवसेदिंवस आक्रमणे वाढत असल्याने त्याला प्रतिबंध करण्यासाठी कायदा असावा, अशी मागणी २००५ पासून पत्रकारांच्या विविध संघटनांकडून केली जात होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा कायदा आणण्यासाठी युती शासन नक्की पुढाकार घेईल, असे […]

No Picture
Uncategorized

स्टार प्रवाह’च्या ‘गोठ’ मालिकेतील बयोआजी, नीलकांती पाटेकर चित्रपट महामंडळाच्या प्रतिनिधी म्हणून सहभागी

April 8, 2017 0

मुंबई:स्टार प्रवाह’वरील ‘गोठ’ या मालिकेतील बयोआजी, अर्थात नीलकांती पाटेकर ३ ते ६ एप्रिल या कालावधीत ‘कान्स मीप टीव्ही’ या आंतरराष्ट्रीय फिल्म बाजारमध्ये अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे प्रतिनिधी म्हणून सहभागी होण्यासाठी फ्रान्सला गेल्या आहेत. या कानवारीमुळे […]

Uncategorized

आर्थिक व्यवहारांसाठी विद्यार्थ्यांनी ‘पीओएस’ सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा: कुलगुरू

April 8, 2017 0

कोल्हापूर: केंद्र सरकारच्या रोखविरहित आर्थिक व्यवहारांना चालना देण्याच्या धोरणाला बळकटी देण्याच्या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठानेही कॅश विभागात ‘पॉईंट ऑफ सेल’ (पीओएस) यंत्रे बसविली आहेत. विद्यार्थी, पालक आणि विद्यापीठाशी संबंधित यंत्रणांनी त्याद्वारे अधिकाधिक रोखविरहित व्यवहार करण्यास प्राधान्य […]

Uncategorized

तुफान आलंया’उद्यपासून दर शनिवारी रात्री ९.३० वाजता झी मराठीवर

April 8, 2017 0

मुंबई:वाढता उन्हाळा आणि रिकामे होणारे पाण्याचे साठे हे चित्र महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही. कालपर्यंत मराठवाडा, विदर्भाला सतावणारा पाण्याचा प्रश्न आता हा हा म्हणता पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा येऊन पोचलाय. या परिस्थितीसाठी पावसाची अनियमितता आणि बदलणारी नैसर्गिक स्थिती […]

Uncategorized

ह्युमन राईट असोसिएशनच्यावतीने उद्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार वितरण

April 8, 2017 0

कोल्हापूर: ऑल इंडिया ह्युमन राईट असोसिएशन यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार वितरीत केला जाणार आहे.संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.एन.यु.दुआ यांच्या प्रमुख उपस्थितीत शाहू स्मारक भवन येथे उद्या सकाळी १० वाजता हा पुरस्कार […]

Uncategorized

मराठी मालिकाही हिंदीच्या तोडीस तोड :सिनेमॅटोग्राफर बाळू दहिफळे

April 6, 2017 0

मुंबई:हिंदी टीव्ही मालिकांमध्ये लोकप्रिय सिनेमॅटोग्राफरअसलेल्या बाळू दहिफळे यांनी मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण केले आहे.. स्टार प्रवाहच्या ‘नकुशी’ या मालिकेचं छायांकन बाळू दहिफळे यांनी केलं आहे. ‘मराठी मालिकांमध्ये खूप वेगळे विषय हाताळले जात आहेत. सध्या मराठी मालिका […]

Uncategorized

जालनावाला स्पोर्ट्स ट्रेनिंग सेंटरच्या खेळाडूंचे तायक्वांदो ब्लॅक बेल्ट परीक्षेत सुयश

April 5, 2017 0

कोल्हापूर : कोल्हापुरातील जालनावाला स्पोर्ट्स ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटरच्या खेळाडूंनी तायक्वांदो ब्लॅकबेल्ट परीक्षेत सुयश संपादन केले.दक्षिण कोरिया येथील जागतिक तायक्वांदो हेड क्वार्टर्स म्हणजेच कुकीवॉन यांच्या मान्यतेने या परीक्षा घेण्यात आल्या.या तायक्वांदो ब्लॅक बेल्ट परीक्षेत अक्षदा […]

Uncategorized

कोल्हापूर फिरत्या खंडपीठासाठी राज्य शासन सकारात्मक:मुख्यमंत्री

April 5, 2017 0

मुंबई : कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ (सर्किट बेंच) व्हावे यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. त्यासाठी योग्य ती पावले उचलण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. कोल्हापूर येथे मा. उच्च […]

Uncategorized

माजी कुलगुरु रा.कृ. कणबरकर पुरस्कार’ यंदा रयत शिक्षण संस्थेस जाहिर

April 5, 2017 0

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या वतीने सन २०१७साठीचा ‘प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्कार’ यंदा सातारा येथील रयत शिक्षण संस्थेस प्रदान करण्यात येणार आहे, अशी घोषणा कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. १,५१,००० रुपये, समानपत्र, […]

1 2 3 4 5
error: Content is protected !!