राज्यभरातील स्वयंसेवकांकडून रॅलीद्वारे आपत्ती व्यवस्थापनविषयक जनजागृती
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात गेल्या १ जूनपासून सुरू असलेल्या ‘आव्हान-२०१७’ या राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिराच्या समारोप समारंभाच्या पूर्वसंध्येला शिबिरार्थींनी कोल्हापूर शहरातून मोठ्या जल्लोषात रॅली काढून नागरिकांत आपत्ती व्यवस्थापनापासून ते लेक वाचवा अभियानापर्यंत […]