उत्तर विधानसभा मतदार संघाच्या संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक संपन्न
कोल्हापूर : कोल्हापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या संजय गांधी निराधार योजना समितीच्यावतीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यासंदर्भातील अडचणीबाबत बैठक समिती कार्यालयात पार पडली. यावेळी बोलताना अध्यक्ष किशोर घाटगे यांनी संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेचे […]