मराठी टेलिव्हिजनवर सर्वांत भव्य पौराणिक मालिका ‘विठूमाऊली’ 30ऑक्टोबरपासून स्टार प्रवाहवर
मराठी टेलिव्हिजनवर येत असलेल्या ‘विठूमाऊली’ यामालिकेविषयी अवघ्या महाराष्ट्रात प्रचंड उत्सुकता निर्माणझाली आहे. विठ्ठलाच्या अगाध महिम्याला साजेशा भव्यदिव्यसोहळ्यात आणि भारावलेल्या वातावरणात थेट पंढरपूरमध्ये’विठूमाऊली’ अवतरली. स्टार प्रवाहची नवी मालिका’विठूमाऊली’ या मालिकेला सादर करण्यात आलं. 30ऑक्टोबरपासून सोमवार ते […]