Uncategorized

लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी राज्यमंत्री खोत यांच्याहस्ते कर्जमाफीचे प्रमाणपत्र वाटप

October 18, 2017 0

कोल्हापूर: शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होवू नये यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. गतवेळी दिलेल्या कर्जमाफीत राहिलेल्या त्रुटी लक्षात घेवून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत कोणत्याही त्रुटी राहू नयेत यासाठी दक्षता घेतली आहे. सरसकट दीड लाखापर्यंतचे कृषी […]

Uncategorized

जिल्ह्यात ४३५ ग्रामपंचायतीसाठी आज ८४.९१ टक्के मतदान

October 17, 2017 0

कोल्हापूर : जिल्ह्यातील ४३५ ग्रामपंचायतीसाठी आज ८४.९१ टक्के इतके मतदान झाले आहे. उद्या (मंगळवार) रोजी निकाल होणार आहे. जिल्ह्यातील सरपंच पदासाठी १२४९, सदस्य पदासाठी ८६२८ अशा एकूण ९८७७ उमेदवारांना हुरहूर लागून राहिली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक […]

Uncategorized

झी स्टुडिओ यांची रसिकप्रेक्षकांना दिवाळी भेट फास्टर फेणे 27 आक्टोबरला होणार प्रदर्शित

October 14, 2017 0

कोल्हापूर: भा. रा भागवत यांच्या लेखणीतून साकारलेल्या आपल्याच मातीतला एक सामान्‍य पण असामान्य व्यक्तिमत्त्वाचा आणि चौकस मुलगा अवघ्या महाराष्ट्राचा लाडका फास्टर फेणे चित्रपट स्वरूपात येत आहे. सत्तर ते ऐंशीच्या दशकातील भा. रा भागवत यांच्या कल्पनेतून […]

No Picture
Uncategorized

“छंद प्रितीचा” चित्रपटातून होणार संगीताची लयलूट

October 13, 2017 0

इंद्रपुरीच्या मेनका आणि रंभा, तुजपुढे काय त्यांचा टेंभा चंद्रिके काय त्यांचा टेंभा… चित्रपटाची कथा – पटकथा आणिकलाकारांच्या अभिनयाबरोबरच जेव्हा दर्जेदार संगीताचा साज एखाद्या चित्रपटाला चढतो तेव्हा त्या चित्रपटाची शानकाही औरच असते. अशाच दर्जेदार गीतांनी नटलेला […]

Uncategorized

झी मराठी अवॉर्ड्मध्ये ‘लागिरं झालं जी’ ची बाजी

October 13, 2017 0

।महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी झी मराठीने यावर्षी अठरा वर्षे पूर्ण केली. अठरा वर्ष म्हणजे एका अर्थाने नवतारुण्यात पदार्पण. यामुळेच यावर्षी ‘उत्सव नात्यांचा नवतारुण्याचा’ अशी संकल्पना घेऊन झी मराठी अवॉर्ड्सचा सोहळा अतिशय रंगतदार पद्धतीने पार पडला. ज्यामध्ये […]

Uncategorized

झी मराठी दिवाळी अंकाला वाचकांचा भरभरुन प्रतिसाद

October 13, 2017 0

मराठी मनोरंजनाच्या क्षेत्रात आपल्या प्रेक्षकांना सतत काही तरी नवीन अनुभव देणा-या झी मराठी वाहिनीने आजवर अनेकविध उपक्रमांद्वारे प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. यावर्षी झी मराठीने पहिल्यांदाच आपला दिवाळी अंक ‘उत्सव नात्यांचा’ बाजारात आणला. एखाद्या मनोरंजन वाहिनीने […]

Uncategorized

‘आपुलकीची दिवाळी’ उपक्रमातून गोरगरिब-गरजूंना होणार फराळाचे वाटप:खा:धनंजय महाडिक 

October 13, 2017 0

कोल्हापूर:  वर्षातील सर्वात मोठा सण म्हणून आपल्याकडे दिवाळी साजरी होते. परंपरेनुसार धार्मिक अधिष्ठानासह दिव्यांचा सण म्हणून दीपावलीला मोठे महत्व आहे. दिपावलीच्या मंगलमय आणि आनंददायी पर्वात घरोघरी उत्साह, सौख्य नांदत असते. प्रत्येक घरात यथाशक्ती दिवाळी साजरी […]

Uncategorized

अँकर’च्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सत्त्याहत्तर वर्षीय ‘नानां’च्या भरतकामास  सन्मान

October 13, 2017 0

कोल्हापूर : वेगवेगळ्या प्रकारच्या धाग्यांची निर्मिती करणार्‍या ‘अँकर’ या नामवंत उद्योगातर्फे आखिल भारतीय स्तरावर घेण्यात आलेल्या ‘अँकर आयडॉल एम्ब्रॉयडरी कॉन्टेस्ट 2017’ या भरतकामविषयक मानाच्या स्पर्धेत मूळच्या पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावच्या पण आता इचलकरंजीमध्ये स्थायिक असलेल्या […]

Uncategorized

मध्यवर्ती बस स्थानकातील बस डेपोला आग: ४ जखमी

October 13, 2017 0

कोल्हापूर  : दुपारी १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान मध्यवर्ती बस स्थानातील डेपोला आग लागली. त्यामध्ये ४ जन जखमी झालेत असे वृत्त बाहेर पडले, पाहता पाहत वृत्त शहरात पसरले सर्वत्र धावपळ उडाली. परिसरात एकच गोंधळ उडाला, […]

Uncategorized

राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ प्रथम

October 13, 2017 0

कोल्हापूर: मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय आंतरविद्यापीठीय कव्वाली स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या संघाने अत्यंत दर्जेदार सादरीकरणाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला. भारतीय विद्यापीठ महासंघाच्या वतीने मुंबईविद्यापीठात १० व ११ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीयआंतरविद्यापीठीय कव्वाली स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेत पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश व महाराष्ट्रया राज्यांतील एकूण दहा विद्यापीठांचे संघ सहभागीझाले. या स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाने प्रथम क्रमांक मिळविला. आकर्षक चषक, प्रशस्तिपत्रक व रोखपंचवीस हजार रुपये असा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. शिवाजी विद्यापीठ […]

1 2 3 4 5
error: Content is protected !!