Uncategorized

पत्की हॉस्पिटलमध्ये बी .ओ . एच. संशोधन व उपचार कक्ष सुरु; हजारो जोडप्यांना दिलासा

December 16, 2018 0

 कोल्हापूर : गरोदरपणामध्ये उदभवलेल्या गुंतागुंतीमुळे निरोगी अपत्यास जन्म देण्यामध्ये वारंवार अपयश येणे ही एक गंभीर वैद्यकीय समस्या आहे. वैद्यकीय शास्त्रामध्ये या समस्येला ” बी. ओ . एच “(बॅड ऑब्स्टेट्रीक हिस्ट्री ) असे म्हणतात. या समस्येने […]

Uncategorized

उद्योग क्षेत्रांसमोर वीज दरवाढ ही गंभीर समस्या: संतोष मंडलेचा ; वेस्टर्न महाराष्ट्र कनव्हर्जन प्रदर्शनाचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन

December 15, 2018 0

कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रात उद्योग क्षेत्रांची अवस्था फार काही चांगली नाही.आज वीज दर वाढ ही गंभीर समस्या उद्योगांसमोर आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी केले.वेस्टर्न महाराष्ट्र कनव्हर्जन २०१८ या तीन […]

Uncategorized

पत्की हॉस्पिटल मध्ये बी .ओ . एच. संशोधन व उपचार कक्ष सुरु

December 14, 2018 0

कोल्हापूर : गरोदरपणामध्ये  उदभवलेल्या  गुंतागुंतीमुळे निरोगी अपत्यास जन्म  देण्यामध्ये वारंवार  अपयश येणे ही एक  गंभीर वैद्यकीय समस्या आहे. वैद्यकीय शास्त्रामध्ये या  समस्येला ” बी. ओ . एच  ” ( बॅड ऑब्स्टेट्रीक हिस्ट्री ) असे म्हणतात. […]

Uncategorized

चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अँग्रीकल्चरच्यावतीने “वेस्टर्न महाराष्ट्र कनव्हर्जन्स औद्योगिक प्रदर्शन

December 12, 2018 0

कोल्हापूर : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रिकल्चर यांच्या वतीने कोल्हापूर मध्ये “वेस्टर्न महाराष्ट्र कनव्हर्जन्स २०१८ ” या औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन १५ ते १८ डिसेंबर २०१८ या चार दिवस कालावधीत शाहूपुरी जिमखाना मैदान येथे […]

Uncategorized

नाट्यमय घडामोडीनंतर अखेर सरिता मोरे महापौरपदी व उपमहापौरपदी भूपाल शेटे याची वर्णी

December 10, 2018 0

.कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर पदाची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. अखेर अनेक नाट्यमय घडामोडी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ. सरिता नंदकुमार मोरे या महापौर विराजमान झाल्या. कोल्हापूर महापालिकेच्या या ४७ व्या महापौर आहेत. दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांत […]

Uncategorized

नाट्यमय घडामोडी नंतर अखेर सरिता मोरे महापौरपदी विराजमान

December 10, 2018 2

कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर पदाची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. अखेर अनेक नाट्यमय घडामोडी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ. सरिता नंदकुमार मोरे या महापौर विराजमान झाल्या. कोल्हापूर महापालिकेच्या या ४७ व्या महापौर आहेत. दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांत […]

No Picture
Uncategorized

‘सिटी बँक आणि एनसीपीए’ तर्फे  हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतासाठी शिष्यवृत्ती

December 9, 2018 0

भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी  सिटी बँक आणि नॅशनल सेंटर फॉर दि परफॉर्मिंग आर्टस् (एनसीपीए) यांच्या सहयोगातून भारतीय शास्त्रीय संगीताच्या उच्च शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी (ख्याल / धृपद / तबला / पखवाज) अर्ज […]

No Picture
Uncategorized

सारस्वत को-ऑपरेटिव्‍ह बँकेतर्फे WhatsApp बँकिंग सेवा’ सादर

December 9, 2018 0

कोल्हापूर:WhatsApp बँकिंग सेवा पुरविणारी सारस्वत बँक ही भारतातील दुसरी आणि सहकारी बँकांच्या क्षेत्रातली पहिली बँक ठरली आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाचा अंगिकार करून ग्राहकांना कार्यक्षम, प्रभावी सेवा देण्यासाठी बँक नेहमीच अग्रेसर असते. हाच वारसा पुढे नेत बँक […]

Uncategorized

साखर उद्योग चिनीमंडी पोर्टलचे मोबाईल ॲप सुरू : राज्यमंत्री  रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन

December 9, 2018 0

कोल्हापूर :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील डिजिटल इंडिया साकारण्यासाठी राज्यात सर्वार्थाने प्रयत्न केले जात आहे. सध्या, या डिजिटलक्रांतीला अनुषंगिक असणारे साखर उद्योगाशी निगडीत सर्व माहिती मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती भाषेत देण्याचे काम चीनीमंडी करत आहे. […]

Uncategorized

रामा आपल्‍या पदाचा राजीनामा देत साम्राज्‍य सोडून जाणार?

December 7, 2018 0

सोनी सबवरील प्राचीन कथेवर आधारित असलेली विनोदी मालिका ‘तेनाली रामा’आपल्‍या लक्षवेधक कथांसह प्रेक्षकांची मने जिंकत आहे. रामा (कृष्‍णा भारद्वाज)साम्राज्‍यामध्‍ये आपला दर्जा अधिक सुधारण्‍याचा प्रयत्‍न करत असताना अखेर तो सम्राटाचा सल्‍लागार ‘अष्‍टडीगज’च्‍या पातळीपर्यंत पोहोचतो. पण आगामी एपिसोडमध्‍ये त्‍याला त्‍याच्‍या […]

1 2 3 4 5 6 62
error: Content is protected !!