No Picture
Uncategorized

केआयटीच्या वतीने पायोनिअर 2018 चे आयोजन

February 7, 2018 0

कोल्हापूर: केआयटी कॉलेजने 1993 साली सुरु केलेल्या ‘पायोनिअर’ या राष्ट्रीय तांत्रिक स्पर्धेचे 26 वे पर्व येत्या 10 व 11 फेब्राुवारीला कोल्हापूर इस्टिटयुट ऑफ टेक्नॉलॅाजीचे कॉलेज ऑफ इंजिनीअरींग (स्वायत्त),कोल्हापूर येथे संपन्न होत आहे. दोन दिवस चालणा-या […]

Uncategorized

बहुचर्चित, गूढ ‘राक्षस’ येतोय २३ फेब्रुवारीला

February 7, 2018 0

राक्षस’ हा शब्द उच्चारताच आपल्या मनात निर्माण होते भय आणि गूढ अशा भावनांचे मिश्रण. जंगल हे फक्त जीवसृष्टीनेच भरलेले नसून त्यात अनेक क्लिष्ट कोडी दडलेली असतात. जेव्हा सामान्य माणूस हा जंगलांच्या गूढ दुनियेत शिरतो तेव्हा नेमकं काय […]

Uncategorized

धमाल मराठी चित्रपट ‘गडबड झाली’चा मुहूर्त संपन्न

February 7, 2018 0

मराठी चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे अनेक वेगळे प्रयोग मराठीत होत आहेत. नुकेच फिल्मसिटीत एका साहसी पाठलाग दृश्याच्या चित्रिकरणाने सगळ्यांचे लक्षवेधूनघेतले, या दृश्याच्या चित्रीकरणाने मराठी चित्रपट ’गडबड झाली’चा मुहूर्त झाला. प्रांजली फिल्म प्रॉडक्शन्सची निर्माती असलेल्या या चित्रपटाचे […]

No Picture
Uncategorized

सिद्धार्थ जाधव व रानी अग्रवाल ची रोमांटिक धम्माल ‘येताय ना लग्नाला’

February 7, 2018 0

निर्माता अमोल उतेकर व दिग्दर्शक प्रदीप मैस्त्री एका नव्या-को-या मनोरंजक मराठी चित्रपटांची निर्मिती करत आहे आणि त्या चित्रपटांचे नाव आहे ‘येताय ना लग्नाला’. सध्या ह्या चित्रपटांचे चित्रिकरण मुंबईतील उपनगर गोरेगांव स्थित फिल्मसिटी येथील मंदिर लोकेशन […]

Uncategorized

राष्ट्रवादी काँग्रेसचा सरकारविरोधात भव्य मोर्चा

February 7, 2018 0

कोल्हापूर :सरकारने जनतेला अनेक आश्‍वासने दिली. पण त्या आश्‍वासनाची कोणतीही पुर्तता होताना दिसत नाही. ही सरकार कडून जनतेची फसवणूक आहे. त्यामुळे या सरकारच्या विरोधात महाराष्ट् राज्य,राष्ट्वादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी […]

Uncategorized

पुस्तकी ज्ञानाबरोबरच एखादी कला जोपासली पाहिजे:सौ. अरुंधती महाडिक

January 30, 2018 0

कोल्हापूर: पुस्तकी ज्ञान घेऊन अभ्यासात गुण मिळवणे सध्या आवश्‍यक आहेच पण एखादी कला प्रत्येकाने अंगी जोपासली पाहिजे. भारतीय शास्त्रीय कला महान आहेत. कलेमुळे माणसाला जीवन जगण्याचा अर्थ समजतो. असे प्रतिपादन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. […]

Uncategorized

पंचगंगा पुलावरून बस कोसळून 13 ठार

January 27, 2018 0

कोल्हापूर : पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलावर रात्री पावणेबाराला सतरा सीटर बस नदीत कोसळली. या अपघातात १3 जण ठार झाली असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. पहाटेच बस बाहेर काढण्यात अग्निशमनच्या जवानांना यश आले आहे. […]

Uncategorized

देशाचा ६९ वा प्रजासत्ताक दिन साजरा

January 26, 2018 0

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशाचा ६९वा प्रजासत्ताक दिन  साजरा.  राजधानी दिल्लीतल्या राजपथावर देशाच्या लष्करी सामर्थ्याचं, सांस्कृतिक विविधतेचं दर्शन घडवणारी परेड हे या दिवसाचं मुख्य आकर्षण होते. १. दरवर्षी २६ जानेवारीला एका देशाचे राष्ट्रप्रमुख हे प्रमुख […]

Uncategorized

रेडिओ सिटी सिने अॅवॉर्ड्स मराठीची महाराष्ट्रात घोषणा

January 26, 2018 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : रेडिओ सिटी या देशातील आघाडीच्या रेडिओ नेटवर्कमध्ये आज रेडिओ सिटी सिने अॅवॉर्डस् मराठीची घोषणा केली.त्याव्दारे मराठी चित्रपट क्षेत्रातील कलाकार आणि तंत्रज्ञ यांना गौरविण्यात येणार आहे. तेलगू,कन्नड,तमीळ भाषिक दोन कोटी श्रोत्यांच्या प्रतिसादानंतर आता नवा […]

Uncategorized

आय इंडीयन जनजागृती रॅली

January 22, 2018 0

कोल्हापूर : जात-पात-धर्म बाजूला सारुन आपण सारे भारतीय बांधव एक आहोत ही भावना लोकांच्या मनात रुजवणे, या हेतूने प्रजासत्ताक दिनी ‘आय इंडीयन रॅली’ सकाळी ९ वा. बिंदु चौकातून निघणार असल्याची माहिती राज कोरगावकर यांनी पत्रकार […]

1 58 59 60 61 62
error: Content is protected !!