Uncategorized

२० जुलैपासून ‘रे राया… कर धावा’!

June 21, 2018 0

मराठीत आतापर्यंत खेळावर आधारित चित्रपट अपवादानंच झाले. त्यातही अॅथलेटिक्स हा प्रकार तर आणखी दुर्लक्षित… ही कसर भरून काढण्यासाठी मिलिंद शिंदे दिग्दर्शित रे राया… कर धावा हा चित्रपट २० जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.नुकतेच या […]

Uncategorized

ड्राय डे’च्या कलाकारांनी दिला’डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह’ चा संदेश

June 21, 2018 0

ठाणे: आजच्या तरुणाईमध्ये दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पण, यांना चाप लावण्यासाठी पोलिसांनी देखील कंबर कसली आहे. खास करून, वर्षारंभाच्या सप्ताहात याचे प्रमाण वाढत असल्यामुळे ‘दारू पिऊन वाहने चालवू नका’  या मोहिमेअंतर्गत अनेक संस्था पोलिसांना सहाय्य […]

Uncategorized

विद्यापीठातील योग शिबिरात ११०० साधकांचा सहभाग

June 21, 2018 0

कोल्हापूर:शिवाजी विद्यापीठ, श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ (कणेरी)  यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठात आज सकाळी चौथा आंतरराष्ट्रीय योग दिन योग साधकांच्या उत्साही प्रतिसादामध्ये साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या लोककला केंद्रात झालेल्या या उपक्रमात सुमारे ११०० योग साधक सहभागी झाले. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांपासून ते शिक्षक, […]

No Picture
Uncategorized

सेंटर ऑफ एक्सलन्स इन जेम्स अँड ज्वेलरीच्या जुलैपासून अभ्यासक्रमांना प्रारंभ

June 21, 2018 0

कोल्हापूर : येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे सुरू करण्यात आलेल्या सेंटर ऑफ एक्सलन्स इन जेम्स अँड ज्वेलरी विभागामध्ये येत्या जुलैपासून अभ्यासक्रम सुरू होतील, अशी माहिती सेक्टर स्कील कौन्सिलचे विशेष अधिकारी प्रवीण मोरे यांनी दिली.शासकीय तंत्रनिकेतन व कोल्हापूर […]

Uncategorized

‘पिप्सी’चा रंजक प्रवास लवकरच

June 21, 2018 0

लॅन्डमार्क फिल्म्सच्या बॅनरखाली प्रदर्शित होत असलेला ‘पिप्सी’ हा सिनेमा येत्या २७ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. राज्य पुरस्कारप्राप्त बालकलाकार मैथिली पटवर्धन आणि साहिल जोशी या छोट्या कलाकारांची प्रमुख भूमिका असलेल्या सिनेमाचा नुकताच सोशल […]

Uncategorized

‘ड्राय डे’ घेऊन येतोय ब्रेकअप नंतरची धम्माल

June 20, 2018 0

आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि पांडुरंग जाधव दिग्दर्शित ‘ड्राय डे’ हा सिनेमा येत्या १३ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात आगळ्या-वेगळ्या ‘ड्राय डे’ ची धम्माल गोष्ट घेऊन येत आहे. तरुणाईवर आधारित असलेल्या या सिनेमाच्या सोशल […]

Uncategorized

लावणींची छटा असणारा ‘तू का पाटील’ येत्या शुक्रवारी प्रदर्शित

June 20, 2018 0

कोल्हापूर:  ‘तू का पाटील’ हा गावची गोष्ट सांगणारा चित्रपट येत्या शुक्रवारी २२जून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. महाराष्ट्राला लावणी ची मोठी परंपरा आहे. आतापर्यंत मराठी चित्रपट सृष्टीत अनेक to प्रधान चित्रपट येऊन गेले. पण संपूर्ण महाराष्ट्रातील […]

Uncategorized

महाराष्ट्रातील ‘गोटया’ रंगणार ६ जुलैला पडद्यावर

June 20, 2018 0

कोल्हापूर : महाराष्ट्रातील पारंपारिक खेळ गोट्या जो प्रत्येकाने लहानपणी खेळला आहे पण इतर खेळाच्या मानाने त्याला फारसे महत्व आज पर्यंत मिळाले नाही. अनेक खेळांची रंजकता पहिली आहे. मात्र खास मुलांच्या भावविश्वासाची जोडला गेलेला मातीतला खेळ […]

Uncategorized

६ जुलै रोजी प्रदर्शित होणार ‘सॉरी’

June 19, 2018 0

सॉरी हा इंग्रजी शब्द आज सर्वांच्या इतका अंगवळणी पडलाय की दिवसभरात असंख्य वेळा तो अनाहुतपणे ओठांवर येतो. आजच्या इंग्रजाळलेल्या प्रादेशिक भाषांमध्येही हा शब्द इतका रूळलाय की भविष्यात हा शब्द प्रत्येक प्रादेशिक भाषेतील मूळ शब्दाला मात […]

No Picture
Uncategorized

भाजपा टॅक्सी टूरींग युनियनच्या मागण्यांचे यश

June 19, 2018 0

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी विविध आघाड्यांच्यावतीने कार्यरत असून भाजपा टॅक्सी टूरींग युनियनच्या माध्यमातून या क्षेत्रातील निगडीत व्यावसायिक लोकांसाठी अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रत्यन सुरु असतो. कोल्हापूर मध्ये भाजपा टॅक्सी टूरींग युनियनचे काम चांगल्या प्रकारे […]

1 2 3 5
error: Content is protected !!