हिंदू धर्म संघटनांच्यावतीने श्रावणातील तिसऱ्या सोमवारी श्रावण व्रत वैकल्य उपक्रम
कोल्हापूर : कोल्हापुरातील समस्त हिंदुत्ववादी संघटना व आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यानिमित्त *सलग सहाव्या वर्षी श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी म्हणजेच दि. २७ ऑगस्ट २०१८ रोजी “श्रावण व्रत वैकल्य” […]